ट्रेंडिंग

भाजपचा ‘हा’ प्रकारही निषेधार्हच की; आदित्य ठाकरे यांचे ट्विट

मुंबई : राज्यातील करोनाचा कहर काहीकेल्या कमी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अशावेळी सरकारला मदत करण्याचे धोरण ठेवण्याऐवजी थेट प्रतीकात्मक आंदोलन केले आहे. त्यामध्ये अगदी लहान मुलांनाही भाजपने सहभागी केले आहेत. त्यावर हा प्रकार [पुढे वाचा…]

औरंगाबाद

शेतकरी व कष्टकऱ्यांना ५० हजार कोटींचे पॅकेज द्या; निलंगेकरांची मागणी

लातूर : महाविकास आघाडीच्या सरकारला करोनाच्या संकटामध्ये राज्याला वाचविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र भाजपने ‘महाराष्ट्र बचाव’ची हाक दिली आहे. त्याच आंदोलनात सहभागी होताना माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गरिबांना ५० हजार कोटी रुपयाचे पॅकेज [पुढे वाचा…]

आरोग्य

अहमदाबादमध्ये डॉक्टरांचे PPE कीटसाठी आंदोलन

अहमदाबाद : देशभरात करोनाचा कहर वेगाने वाढत असतानाच सलग तीन लॉकडाऊन करूनही डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट व एन ९५ मास्क मिळण्यात अडचणी येत आहेत/ देशभरातून अशा बातम्या येऊन धडकत आहेत. त्याचवेळी [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकऱ्यांनाही ‘राईट ऑफ’ योजनेचा लाभ द्या; शेतकरी संघटनेची माहिती

अहमदनगर : उद्योगपतींना सरकारने जसे कर्ज राईट ऑफ केले. तशीच योजना आता भारतीय शेतकऱ्यांना लागू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये ही मागणी केली आहे. आम्ही वाचकांसाठी [पुढे वाचा…]

अहमदनगर

अन्नदात्यासाठी अनेकांनी केला अन्नत्याग…

पुणे : 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा काल ३४वा स्मृती दिन होता. त्यानिमित्ताने गेल्या कित्येक वर्षांपासून अन्नत्याग केला जातो. अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे [पुढे वाचा…]

अहमदनगर

सोमवारी पेन्शनधारकांचे उपोषण

अहमदनगर : जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन बाबतची प्रकरणे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून, ती तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने सोमवार दि. 20 जानेवारी रोजी अहमदनगर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आमरण उपोषण [पुढे वाचा…]

अहमदनगर

कामगार संघटनांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

अहमदनगर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात आयटक संलग्न सर्व कामगार संघटना सहभागी होत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मोर्चात आयटक संलग्न आशा [पुढे वाचा…]

औरंगाबाद

या आहेत CAA बद्दल मराठी अभिनेत्यांची भूमिका..!

मुंबई : इथे देशातील विद्यार्थी असुरक्षित आहेत. त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि तुम्ही देशाबाहेरील अल्पसंख्याकांना सरंक्षण द्यायला निघालात, असे ट्विट करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अतुल कुलकर्णी, रेणुका शहाणे यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

28 डिसेंबरला गुदगुल्या झोपमोड सत्याग्रह; सरकारविरोधात आंदोलन

अहमदनगर : सहा वर्ष उलटून देखील घरकुल वंचितांचे प्रश्‍न न सोडविता अनेक चुकीचे निर्णय घेऊन लोकशाही व अर्थव्यवस्था धोक्यात आणणार्‍या केंद्र सरकारच्या निषेधार्थ मेरे देश मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सोमवारी मुंबईत ‘छावा’चे धरणे आंदोलन

अहमदनगर : अनुसूचित जाती जमातीमधील महिलेवर अन्याय झाला असताना न्यायालयात चुकीचा व खोटा अहवाल सादर करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारीची खातेनिहाय चौकशी करुन त्याच्या निलंबनाची मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली [पुढे वाचा…]