अहमदनगर

धक्कादायक | पुणे मार्केटची गर्दी पहाल तर थक्कच व्हाल; मग करोना कसा हरणार..!

पुणे : येथील गुलटेकडी मार्केट यार्डमधील एक खास गर्दीचा व्हिडिओ पत्रकार समीर राऊत यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी लॉकडाऊन करून काहीही होणार नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया लिहिली आहे. त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, पुण्यात [पुढे वाचा…]

कृषी अर्थशास्त्र

मका उत्पादकांना मदत करण्याची मागणी; हमीभावापेक्षा १००० रुपयांनी झाली होती खरेदी..!

चंडीगड : शेतकरी महाराष्ट्रातील असोत, पंजाबचे नाहीतर अवघ्या जगातील. सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीलाच फसवणूक व लुबाडणूक पुजलेली असते. मागच्या हंगामातही पंजाबमधील मका उत्पादक शेतकऱ्यांना असाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना प्रतिक्विंटल १००० रुपयांचा मोठा फटका [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून कापूसखरेदी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु

मुंबई : प्रेसनोट राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूसखरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हाउपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनी लगावला सिक्सर; शेती-उद्योगाबाबत पहा काय घेतलेत निर्णय

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या घसरलेल्या जीडीपीसह एकूण अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठीच्या मार्गावर पाउल ठेवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे मरगळलेल्या आणि करोनामुळे संकटात सापडलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सहा महत्वाचे निर्णय घेतले आहेत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोनाकाळात असे करा शेतमाल साठवणूक, वाहतूक व विपणन

लेखक : डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत [पुढे वाचा…]

अहमदनगर

१४ पिकांच्या हमीभावात ५० ते ८३ % वाढ; मोदींनी शब्द पूर्ण केला

मुंबई : शेतमालाच्या हमीभावात मागील आर्थिक वर्षापेक्षा दीडपट वाढ देण्याचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे. यंदा जाहीर झालेले हमीभाव असे (आकडेवारी रुपये/क्विंटल) : साधा भात १८६८ [पुढे वाचा…]

अहमदनगर

हमीभावात ५० % वाढ; पहा कोणत्या पिकाला मिळाली वाढ

पुणे : केंद्र सरकारने यंदाही शेतमालाच्या हमीभावात ५० टक्के इतकी भरघोस वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी याची घोषणा केली आहे. तोमर यांनी म्हटले आहे की, रागी, मुग, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कपाशी यांच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याला हमीभाव मिळावा; पहा काय म्हणतायेत शेतकरी

कांद्याला हमीभाव देण्याची मागणी खंडाळे ( ता.शिरूर ) येथील शेतक-यांनी केली आहे.शिरूर तालुक्यातील खंडाळे,कोंढापुरी परिसरात सध्या कांदा काढणी चालू झालेली असून काढलेला कांदा जास्त बाजारभाव मिळेल या आशेने येथील शेतकरी कांद्याच्या अरणी लावून ठेवत असतात. [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकऱ्यांना लिंबाच्या दराने मिळतोय दिलासा

लॉकडाऊन मध्ये हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरले आहे. पीक विकता न आल्यामुळे ते काढण्यासाठीही अनेकांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला असल्याचे चित्र समोर आले होते. हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास काढून कोरोनाने काढून घेतला आहे. परंतु आता [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुण्यात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा : आयुक्त

पुणे : सध्या लॉकडाऊन असला तरीही पुण्यात आणि पुणे विभागात अन्नधान्य, भाजीपाला तसेच दुधाचा ही पुरेसा पुरवठा झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुढे अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की, पुणे [पुढे वाचा…]