अहमदनगर

पुण्याहून आलेला पाहुणा निघाला कोरोना संशयित

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोक बेफिकीरपणे हिंडत आहेत. त्याचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले नसल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. पुण्यातुन औरंगाबाद येथे काकडे यांच्या घरी एक पाहुणा आला होता. काकडे यांनी त्यांचे [पुढे वाचा…]

औरंगाबाद

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नाही कोरोनाचा एकही रुग्ण

औरंगाबाद : कोरोना व्हायरसने जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घातले आहे. अगदी एखाद्या जिल्ह्याच्या एखाद्या छोट्या खेड्यात गेले तरी तिथे भीतीने धास्तावलेले लोक दिसतील. पण औरंगाबाद जिल्ह्यात आता एकही कोरोनाग्रस्त नसल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. एका महिलेला [पुढे वाचा…]

अहमदनगर

अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार..!

औरंगाबाद : कोरोनाचा व्हायरस भयंकर पसरताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आलेली आहेत. अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार [पुढे वाचा…]

औरंगाबाद

औरंगाबाद भाजपचा सेनेला स्पष्ट मेसेज; तिरंगी लढत निश्चित

औरंगाबाद : राज्याच्या केंद्रस्थानी असूनही राजकीय व सामाजिकदृष्ट्या तुलनेने मागे असलेल्या औरंगाबाद शहराने आता आर्थिकदृष्ट्या आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्याच्या या राजधानीत त्यामुळेच आता खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तप्त झालेले आहे. भाजपने [पुढे वाचा…]

औरंगाबाद

जयंतीनिमित्त धनुभाऊची ‘आप्पां’ना साद..!

औरंगाबाद : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील तिघेजण राजकारणात राज्यस्तरावर काम करीत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीमय झालेल्या आमदार धनंजय मुंडे यांनी आपले चुलते गोपीनाथराव यांना जयंतीनिमित्त भावनिक साद घातली [पुढे वाचा…]

औरंगाबाद

पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारीला मतदान

मुंबई, : बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री. मदान [पुढे वाचा…]

औरंगाबाद

फुलंब्रीत बागडे विरुद्ध डॉ. काळे यांच्यात लढत

औरंगाबाद : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातुन भाजपने वयाचा निकष डावलून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची मंगळवारी उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा बागडे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे अशी सरळ लढत होणार आहे. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

आदर्श तहसीलदार लाच घेताना सापडला; महसूलचा ‘आदर्श’ झाला जगजाहीर..!

औरंगाबाद : पोलीस कुठेही लाच घेताना दिसतात म्हणून बदनाम असतात, मात्र सर्वाधिक लाचखोर विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. त्यालाच आणखी पक्के करण्याचा कारनामा पैठण येथील आदर्श तहसीलदार महेश नारायण सावंत यांनी केला आहे. राष्ट्रपती [पुढे वाचा…]

औरंगाबाद

विक्रम नोंदविलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!

औरंगाबाद : राज्यातील तीसपेक्षा अधिक आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष या नात्याने हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक राजीनामे स्वीकारणारे अध्यक्ष असा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याच बागडे यांना भाजपच्या वयाच्या अटीमुळे फुलंब्री [पुढे वाचा…]

औरंगाबाद

फुलंब्री मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. काळे यांना उमेदवारी

औरंगाबाद : शहराच्या लागत असलेल्या सर्वाधिक चर्चेतील फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथून ते भाजपचे नेते व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात [पुढे वाचा…]