औरंगाबाद

वाढदिवस साधेपणाने साजरा करा; मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

बीड : विधान परिषद विरोधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा 15 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कोणताही बडेजाव न करता कार्यकर्त्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन स्वतः धनंजय मुंडे यांनी केले आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून परळीच्या त्या ठेकेदारावर होणार कारवाई

मुंबई : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत परळी-वैजनाथ या शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पास १०१.८६ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच निविदा मागविण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराची तांत्रिक पात्रता पूर्ण होत नसताना नियुक्ती करण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

ईव्हीएमची नाही आता राष्ट्रवादीची बारी : मुंडे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीत विजयाचा संकल्प करण्यात आला. तसेच यावेळी ईव्हीएमची नाही तर, राष्ट्रवादीची बारी असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. याबद्दल त्यांनी अधिकृतपणे ट्विट [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीडमध्ये ताई की बाप्पा; आज फैसला

बीड : मराठवाड्यातील सर्वाधिक हॉट सीट म्हणून बीडची जागा ओळखली जाते. इथे भाजप व राष्ट्रवादीत थेट सामना असला तरीही खरी लढत मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आहे. भाजपने येथून पंकजा यांच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

जयदत्त क्षीरसागर यांचा पवार साहेबांना ‘जय महाराष्ट्र’..!

बीड : राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतृत्वापैकी एक असलेल्या आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसैनिक होण्याचे ठरविले आहे. त्यानुसार क्षीरसागर गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये राजकीय [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीडमध्ये चाराघोटाळा; कोण खात असेल चारा..?

बीड : कोणतीही योजना मुळासकट खाण्याचा प्रकार मराठवाडा भागात सहजशक्य आहे. यापूर्वी विहिरी, जलसंधारण, शेततळे गायब करून अनुदान लाटणाऱ्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आता पुन्हा एकदा चारा घोटाळा उघडकीस आला आहे. चारा खाणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता आणि [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीडमध्ये कोणाचा लागणार ‘निकाल’..?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती व मावळनंतर सर्वाधिक चर्चा होत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. येथे भाजपच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. मात्र, या दोघांपेक्षा [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीडचा निकाल ठरविणार मुंडे बहिण-भावांचे भविष्य..!

बीड : यंदा राज्यातील चुरशीच्या लढतीमध्ये सर्वाधिक चर्चेतील लोकसभेची जागा म्हणून बीडकडे सर्वांचे लक्ष आहे. येथे भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग (बाप्पा) सोनवणे यांच्यात थेट लढत झाली आहे. या दोघांच्या विजयावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

पंकजा आणि सुजय यांच्यात मद्यनिर्मितीचा संबंध : धनंजय मुंडे

अहमदनगर : नुकतेच झालेले बहिण भाऊ माझ्यावर टीका करतात. प्रवरेत देशी बनते आणि रॅडिकोमधे इंग्रजी बनते. त्यामुळे त्यांचे संबंध आहेत असे ते म्हणाले. यावेळी ते पाथर्डी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासभेत बोलत होते. [पुढे वाचा…]

अहमदनगर

माझ्या भगिनी निष्क्रिय : धनंजय मुंडे

बीड : माझ्या दोन्ही बहिणींना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता असतानाही काहीच करता आलेले नाही. त्या इतक्या निष्क्रिय आहेत की, वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय [पुढे वाचा…]