ट्रेंडिंग

सत्ता म्हणजे विष, परंतु… : राहुल गांधी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा व नॉन पॉलिटिकल मुलाखती जोरात असताना त्यांचे मुख्य प्रश्नावरील मौन कायम आहे. त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशाच्या समस्या, काँग्रेसच्या चुका व व्हिजन यावर [पुढे वाचा…]

निवडणूक

मिलींद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘न्याय’ देण्याचा भाजपच्या जाहीरनाम्यात ‘संकल्प’..!

काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी, महिला व तरुणांना आश्वस्त करण्यात यश मिळविले असल्याचे दिसताच सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा देश शेतकऱ्यांचा असल्याचे भान आले आहे. मागील वेळी हमीभावसह शेतकरी वर्गाला अच्छे दिन दाखविणाऱ्या या भाजपने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

जाहीरनामा काँग्रेसचा नाही तर जनतेचा : गांधी

पुणे : गरिबांना 72 हजार रुपये देण्यासह जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा या काँग्रेस पक्षाच्या नाहीत. हजारो लोकांशी चर्चा करून आम्ही जाहीरनामा बनविला आहे, असे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. पुण्यातील हडपसर येथील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात गांधी बोलत [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

शिक्षणासाठी दुप्पट, तर शेतीसाठी स्वतंत्र बजेट : समजून घ्या काँग्रेसचा जाहीरनामा

मुंबई : देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत शेतकरी, महिला व तरुणांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केला आहे. देशातील शिक्षण क्षेत्राचे बजेट दुप्पट करून शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची महत्वपूर्ण घोषणा काँग्रेसने केलेली आहे. [पुढे वाचा…]

निवडणूक

काँग्रेसचा जाहिरनामा शेतकरी व महिलाकेंद्रित

मुंबई : जनकल्याण आणि समृद्धी याला जाहीरनाम्यात विशेष महत्व देताना बेरोजगारी, शेतकरी समस्या आणि महिला सुरक्षा व उन्नतीला प्राधान्यक्रम देत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जाहिरणा समितीचे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पुण्याची उमेदवारी अखेर मोहन जोशी यांनाच; रावेरमध्ये डॉ. पाटील

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पुणे शहरातील उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी दिल्लीत देव पाण्यात बुडविले होते. मात्र, अखेरीस दिल्ली आमदार मोहन जोशी यांना पावली आहे. पुण्यातून जोशी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळल्याने आता येथे पालकमंत्री गिरीश [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

आज ठरणार पुणे कॉंग्रेसचा उमेदवार

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार याद्या जाहीर होत असतानाच पुण्यातून काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबद्दल महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. मात्र, आता पुण्यातील उमेदवार जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला असून आज किंवा उद्याच त्यांची घोषण दिल्लीतून [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

Blog | शिष्याची गुरूदक्षिणा, जेष्ठांना बाहेरचा रस्ता

राजकारण म्हणजे फक्त कुरघोडी आणि एकमेकांना फसविण्याचा डाव, अशीच नवी व्याख्या बनली आहे. आपल्याला बोटाला धरून या क्षेत्रात आणणाऱ्या आणि उभारी देणाऱ्यांचीही कदर न करण्याचा नवा राजकिय कानमंत्र रूढ होत आहे. वय झाले म्हणून एखाद्याला [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

गरिबांना प्रतिमाह ₹ 6000; काँग्रेसची घोषणा

दिल्ली : देशातील 20 टक्के गरिबांना किमान जगण्याचा आधार म्हणून वार्षिक 72 हजार म्हणजे प्रतिमाह 6 हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घोषणा करताना [पुढे वाचा…]