अहमदनगर

झुनझुनवालांनी घेतलेला ‘तो’ शेअर थेट निम्म्यावर; कंपनीही गेली तोट्यात..!

करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेले सेक्टर म्हणजे टुरिझम हे क्षेत्र आहे. या क्षेत्राशी निगडीत सर्वच कंपन्या सध्या तोट्यात आहेत. त्यापैकीच एक महत्वाची कंपनी म्हणजे व्हीआयपी इंडस्ट्रीज. या कंपनीचे शेअर सध्या निम्म्यावर आलेले आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध [पुढे वाचा…]

अहमदनगर

धक्कादायक : गेल्या २४ तासांत देशात एक हजाराहून अधिक मृत्यू तर करोनाबाधीतांच्या संख्येने गाठला ‘हा’ टप्पा

दिल्ली : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे रोजच नव्याने आढळून येणारे करोनाबाधितांची वाढती प्रकरणे सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 60 हजारांहून अधिक नवे करोनाबाधित आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत 62064 नवे करोनाबाधित आढळून [पुढे वाचा…]

अहमदनगर

औरंगाबादमध्ये करोनाचा कहर; गेल्या २४ तासांत एवढे मृत्यू, करोनाबाधीतांचा रोजच मोठा आकडा

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस करोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. दिवसेंदिवस वाढणारे करोनाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. काल २ महिला तर ३ पुरूष, अशा पाच करोनाबाधित [पुढे वाचा…]

अहमदनगर

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील करोना परिस्थिती; वाचा थोडक्यात आणि मुद्देसूद

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२३,३८२) बरे झालेले रुग्ण- (९६,५८६), मृत्यू- (६७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,७००) ठाणे: बाधित रुग्ण- (१,०४,९३५), बरे झालेले रुग्ण- (८१,०९५), मृत्यू (३००८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८३१) पालघर: [पुढे वाचा…]

अहमदनगर

स्मार्टफोन इंडस्ट्रीला मोठा फटका; चीनी कंपन्या कोमात, ५१ टक्के कमी विक्री

करोना विषाणूमुळे कोविड १९ ची साथ जगभरात जोमात आहे. त्याचवेळी भारत-चीन संबंधात कटुता आलेली आहे. मुजोर चीन्यांच्या आडमुठ्या भूमिकेने हा इश्यू वाढला आहे. अशावेळी चीनमधून येणारी आयात घटली आहे. त्यातच लॉकडाऊन लागू झाल्याने स्मार्टफोन इंडस्ट्री [पुढे वाचा…]

अहमदनगर

करोना परिस्थितीबाबत राज्यात एकाच वेळी दिलासा आणि चिंता; वाचा नेमकं काय घडलं

मुंबई : राज्यात काल 12248 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 515332 अशी झाली आहे. काल नवीन 13348 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 351710 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुंबईत आवाजावरून ओळखला जाणार करोना रुग्ण; परवापासून टेस्टला होणार सुरुवात..!

करोना विषाणूच्या रुग्णांच्या चाचण्या करणे ही मोठी देकेदुखीची प्रक्रिया आहे. मात्र, आता त्याला सुलभ करणारी एक खास टेस्ट परवापासून (दि. ११ ऑगस्ट २०२०) मुंबईत सुरू होत आहे. यामध्ये माणसाच्या आवाजातील बदलावरून संबंधितांना करोना विषाणूची लागण [पुढे वाचा…]

आरोग्य

तिवारींचे ट्विट डिलीट; शहांच्या चाचणीबाबतचा दावा अयोग्यच

दिल्ली : भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी ट्विटरवर पोस्ट करून गृहमंत्री अमित शाह यांनी करोनाला हरवलाचे म्हटले होते. मात्र, आता तिवारींनी टी पोस्ट डिलीट केली असून गृहमंत्रालयाने अखेरची चाचणी झाल्याचा दावा अयोग्य असल्याचे म्हटले आहे.’ [पुढे वाचा…]

अहमदनगर

लाल कांद्यामुळे ४०० जण गंभीर आजारी; वाचा अमेरिकेत घडलेली दुर्दैवी घटना

करोना विषाणूची साथ आटोक्यात येत नसतानाच अमेरिका या महासत्ता असेलेल्या देशात लाल कांदा खाल्ल्याने ४०० जण गंभीर आजारी पडले आहेत. त्यातील ६० जणांची तब्बेत नाजूक असल्याचे नवभारत टाईम्स या वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. सेंटर फॉर [पुढे वाचा…]

अहमदनगर

धक्कादायक : करोनाबाधीतांच्या संख्येने ओलांडला ‘तो’ टप्पा; महाराष्ट्र ठरलं पाहिलं राज्य

मुंबई : राज्यात काल 12822 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 503084 अशी झाली आहे. काल नवीन 11081 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 338362 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात [पुढे वाचा…]