आंतरराष्ट्रीय

कोटक व अॅक्सिस बँकांनी ‘त्या’ टुरिझम कंपनीवर केला १२०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप; वाचा प्रकरण

जगभरात करोना विषाणूचा कहर कमी होत नसल्याने ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री धोक्यात आलेली आहे. अशावेळीच देशातील दोन आघाडीच्या कंपन्यांनी या क्षेत्रातील कॉक्स अँड किंग्स कंपनीवर फसवणूक व कर्ज परतफेड न केल्याचा आरोप केला आहे. लॉकडाऊनमुळे [पुढे वाचा…]

अहमदनगर

ब्रेकिंग : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली भाजप नेत्याची हत्या; घडला ‘हा’ प्रकार

कुलगाम : दहशतवाद्यांनी थेट घरी जाऊन भाजप नेत्याची हत्या केली आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची गोळा घालून हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्यावर [पुढे वाचा…]

अहमदनगर

व्हाटस्अॅपच्या मेसेजद्वारे फसले लाखो इन्व्हेस्टर; वाचा ४००% वाढ अन फसवणुकीची ‘ही’ गाथा..!

शेअर मार्केट म्हणजे सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचे काही विषय. जसे राजकारणात काहीही डाव खेळले जातात तसेच येथेही खेळले जातात. आताही कंपनीच्या नामसाधर्म्याचा असलेला फायदा घेऊन भारत बायोटेक कंपनीच्या नावाने व्हाटस्अॅपद्वारे माहिती पसरवून एका कंपनीच्या शेअरमध्ये [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून त्यांनी थेट पत्रकाराला घातल्या गोळ्या; पहा पोलिसांच्या दुर्लक्षाचा दुष्परिणाम

पोलीस कोणत्याही कारवाईत कर्तव्यभावना दाखवून काम करतील याचा काहीच नेम नाही. उत्तरप्रदेश राज्यातील गाजियाबाद येथे भाचीची छेड काढणाऱ्या माथेफिरूंची तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मग, उलट मुजोर गुन्हेगारांनी थेट एका पत्रकाराला गोळ्या घातल्या आहेत. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

धक्कादाय ! देशभक्तीच्या नावाखाली ‘त्यांनी’ नेपाळी माणसाबरोबर केले असे कृत्य..!

चोर सोडून संन्याशाला फशी देऊन आपले कर्तुत्व सिद्ध करण्यात भारतीय काही कमी नाहीत. अशीच दुर्दैवी घटना सांस्कृतिक व धार्मिक महत्व असलेल्या वाराणसी या शहरात घडले आहे. तिकडे नेपाळी पंतप्रधान यांनी राम नेपाळचे असल्याचा दावा केल्यावर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

जिगरबाज पोलीस सुनितामागेच चौकशीचा ससेमिरा; गुजरातमध्ये राजकारण्यांनाच ‘अच्छे दिन’..!

सरकार कोणाचेही असोत तिथे प्रशासकीय आणि राजकीय धेंडांना वेगळी आणि व्हीआयपी वागणूक देण्यातच भारत पुढे असतो. मग तो आपला महाराष्ट्र असो, बिमारू स्टेटमधला बिहार किंवा उत्तरप्रदेश किंवा मोदी-शाह यांचा गुजरातही. गुजरातमध्ये सध्या एका कर्तव्यदक्ष व [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजपराज नाही, हे तर जंगलराज; व्हिडिओ शेअर करून कमलनाथ यांनी वेधले लक्ष

भोपाळ : मध्यप्रदेश राज्यातील गुना जिल्ह्यातील एका दलित कुटुंबियांना मारहाण करण्याचा पोलिसांच्या अमानवी कृत्याचा व्हिडिओ माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी भाजपराज नाही, हे तर जंगलराज असे म्हटले आहे. कमलनाथ यांच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

१९९३ पासून वोहरा समितीचा अहवाल फडताळात; पुढारी-गुन्हेगार यांच्यावर त्यात केलेली आहे ‘पीएचडी’..!

एखाद्या विषयाच्या खोलात जाऊन ठोस माहिती पुढे आणणे म्हणजे पीएचडी करणे. अशीच पीएचडी सरकारी खर्चातून माजी केंद्रीय गृह सचिव एनएन वोहरा आणि त्यांच्या टीमने केली होती. राजकीय पुढारी व गुन्हेगार यांच्यातील परस्परसंबंध आणि त्याचे होणारे [पुढे वाचा…]

औरंगाबाद

पंतप्रधानही देतात गुन्हेगारांना संरक्षण; भाजप खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

दिल्ली : उत्तरप्रदेश राज्यातील कुप्रसिद्ध गँगस्टर विकास दुबे याचे एन्काऊंटर करण्याची घटना देशभरात चर्चेत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकारण व गुन्हेगारी यांच्यातील संबंधावर बोलले जात आहे. त्याचवेळी भाजपचे रीवा येथील खासदार जनार्दन मिश्रा यांनी धक्कादायक [पुढे वाचा…]

अहमदनगर

अबबब… विकास दुबेकडे होती ‘एवढी’ संपत्ती; वाचा, या संपत्तीचे होणार काय?

दिल्ली :  खंडणी, खून, अपहरण, ब्लॅकमेलिंग, राजकारण, काळा व्यापार आणि इतर बर्‍याच प्रकारांतून त्याने गेल्या तीन दशकांत अफाट संपत्ती जमवलेल्या विकास दुबेचा एन्काउंटर झाल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. गेल्या 30 वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये धुमाकूळ [पुढे वाचा…]