अहमदनगर

उद्योगगाथा | फ़क़्त ‘दमानी’ नाही तर स्थिरही; वाचा ‘डी-मार्ट’ची यशोगाथा

डी-मार्ट यशोगाथा | भाग : पहिला किराणा म्हणजे मराठी माणसांचे वाणसामान. होय, गल्लीतला किंवा जास्तीत-जास्त लांबचा विचार केला तर ओळखीचा दुकानदार शोधून त्याच्याकडून वाटेल तशी घासाघीस करून खाण्यासाठी आणलेले साहित्य म्हणजे किराणा. पण जागतिकीकरणाच्या झपाट्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

दिनविशेष | राजीव गांधी

आज 20 ऑगस्ट. भारताच्या संगणकीय युगाचा पंतप्रधान म्हणून ओळखले गेलेले राजीव गांधी यांची जयंती. राजीव गांधीचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला. आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

पत्रकार रविशकुमार यांना मॅगसेसे पुरस्कार

दिल्ली : आशियाई नोबेल म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या रमण मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीदरम्यान व त्यापूर्वी आणि आताही पत्रकार म्हणून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या रविशकुमार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी निवड समितीचे आभार [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कुलभूषण जाधव प्रकरणी आज निकाल

दिल्ली : पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावरून मधील काळात बरेच वादंग उठले होते. सध्या कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमधे अटक आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

टोल कधीच माफ होणार नाही : नितीन गडकरी

दिल्ली : टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की “चांगल्या सुविधा हव्या तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील. यावेळी त्यांनी 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

काँग्रेसच्या नेतृत्वावरच काँग्रेसच्याच नेत्यांचे सवाल..!

नवी दिल्ली : दिल्लीमधे नुकत्याच काँग्रेसच्या गट आणि जिल्हास्तरीय निरीक्षक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यानंतर काँग्रेस मधे पुन्हा भडका उडाला आहे. आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेस संपवायला काँग्रेसच कारणीभुत ठरेल कारण लोकसभा पराभव, राजीनामा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तिथे मिळतात नमो व अमित शाह नावाचे आंबे..!

दिल्ली : मार्केटिंग हे एक कल्पक आणि मजेशीर तंत्र आहे. या तंत्रावर हुकुमत असलेला बाजारपेठेवर राज्य करतो. मग ती बाजरपेठ आठवडा बाजार असो की जागतिक. दिल्लीतही आंबा महोत्सवात त्याचीच झलक पाहायला मिळत आहे. इथे चक्क [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

इलेक्ट्रिक कारसाठी १.५० लाखांची अतिरिक्त सवलत

दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात विविध नव्या योजनांचा पाऊस पडण्यासह देशातील इलेक्ट्रिक वाहने वाढविण्यासाठीची विशेष योजन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सौरऊर्जा क्षेत्रासह लिथियम बॅटरीच्या उत्पादनात आणि सेमी कंडक्टर्समध्ये तसेच [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

केंद्रीय अर्थसंकल्प सादर

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळीत पहिला अर्थसंकल्प सादर केला. मजबूत देशासाठी मजबूत नागरिक असा आमचा उद्देश आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही जे मोठे प्रकल्प सुरू केले होते, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहुल गांधी पायउतार; कॉंग्रेसला मिळणार नवा चेहरा..!

दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी हे पद सोडू नये यासाठी अनेकांनी मनधरणी केली. मात्र, गांधी यांनी हे पद सोडून देत पक्षाचा सदस्य बनण्याचा निर्णय [पुढे वाचा…]