ट्रेंडिंग

गौतम नही है ‘गंभीर’ : आव्हाड

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतः गाडीच्या एसीमध्ये बसून डमीला प्रचाराच्या उन्हात उभ्या करणाऱ्या भाजप उमेदवार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही गंभीरवर टीका करणारे ट्विट [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

ही आहे का हिंमत; मोदींचे काँग्रेसला खुले चॅलेंज

दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नं. १ म्हणूनच दिवंगत झाल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली होती. त्यावर काँग्रेसने त्यांना धारेवर धरलेले असतानाच पुन्हा एकदा मोदींनी राजीव गांधींच्या नावाने निवडणूक लढविण्याचे [पुढे वाचा…]

निवडणूक

सोमवारी होणार ५१ जागांसाठी मतदान

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरातील ३७४ जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता एकूण सात टप्प्यातील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. ६ मे) ५१ जागांसाठी मतदान होईल. त्याची जय्यत तयारी केंद्रीय निवडणूक [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तर गडकरी पंतप्रधान होतील : स्वामी

दिल्ली : देशात सध्याचा ट्रेंड लक्षात घेता भाजपला जास्तीतजास्त 230-235 जागा मिळण्याची शक्यता दिसते. अशावेळी भाजपच्या नेतृत्वात बदल अपेक्षित असून सहमतीने मंत्री नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदावर बसण्याची संधी मिळेल असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

साध्वी प्रज्ञा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ

साध्वी प्रज्ञा सिंग यांना निवडणुक आयोगाची नोटीस दिल्ली : शहिद हेमंत करकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव केल्यामुळे कालपर्यंत साध्वी प्रज्ञा सिंग चर्चेत होत्या. आता निवडणुक आयोगाने त्यांना दुसर्या आक्षेपार्ह विधानामुळे नोटीस पाठवली आहे. बाबरी मस्जीद [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींना फासावर लटकावू; काँग्रेस नेत्यांचे बेताल वक्तव्य

छत्तीसगड: सातत्याने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा सपाटा भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी लावला आहे. यात आता स्थानिक पातळीवरील नेतेही मागे राहिले नाहीत. छत्तीसगडमधील रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांची जीभ घसरली आणि त्यांनी [पुढे वाचा…]

निवडणूक

मोदी सत्तेवर आल्यास आपली हत्या होईल; या नेत्यांचे हे धक्कादायक विधान

दिल्ली : मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर माझी हत्या घडवून आणली जाईल असे धक्कादायक वक्तव्य लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी केले आहे. यामुळे राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

Blog | अर्थपूर्ण नव्हे तर निरर्थक मुद्यांवर प्रचार..!

यंदाची लोकसभा निवडणूक नेमकी कशासाठी लढली जातेय याचाच पत्ता नसल्यासारखी या देशाची स्थिती आहे. देशापुढील महत्वाचे प्रश्न व मूलभूत विकासावर कोणीही बोलत नसताना निरर्थक मुद्यांवर निवडणूक नेण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. हेच ‘अर्थ’पूर्ण यश [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘न्याय’ देण्याचा भाजपच्या जाहीरनाम्यात ‘संकल्प’..!

काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी, महिला व तरुणांना आश्वस्त करण्यात यश मिळविले असल्याचे दिसताच सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा देश शेतकऱ्यांचा असल्याचे भान आले आहे. मागील वेळी हमीभावसह शेतकरी वर्गाला अच्छे दिन दाखविणाऱ्या या भाजपने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भारतीय लष्कर म्हणजे मोदी सेना; योगी यांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली : केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांच्या प्रचारादरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराला मोदी सेना म्हटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने गाजियाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. [पुढे वाचा…]