अहमदनगर

संपुर्ण कर्जमाफी देण्याची छावा संघटनेची मागणी

अहमदनगर : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडा भागातील शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी व अल्पप्रमाणात पाऊस झालेल्या नगर जिल्ह्यातील विविध भागामध्ये चारा छावण्या पुर्ववत चालू करण्याची मागणी अ.भा. छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दुष्काळ निवारणासाठी मराठवाडा वॉटरग्रीड

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची दुष्काळ निवारणासाठी मराठवाडा वॉटरग्रीड या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी [पुढे वाचा…]

अहमदनगर

स्वातंत्र्य दिनी तहसिलसमोर जनावरे बांधून रास्तारोको..!

बीड : पिंपळा लोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथील छावणी चालकांना सरकारी अनुदान मिळत नसल्याने चाराअभावी छावणी बंद करण्याची वेळ आली असता, गावातील शेतकर्‍यांनी छावणी पुर्ववत सुरु होण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी तहसिल कार्यालया समोर [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ

औरंगाबाद : मराठवाड्यात केवळ 16 टक्केच पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरी लक्षात घेता हा पाऊस अत्यंत कमी असुन दुष्काळ अटळ असण्याचे चिन्ह दिसत आहे. 15 जुलैपर्यंत किमान 49 टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. पहिल्या पावसाच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

पावसाळा सुरु झाल्यानंतरही अर्धा महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई : समाधानकारक पाऊस झाला असे म्हणत सरकारने तब्बल तीनशेपेक्षा जास्त छावण्या आणि दीडशेपेक्षा अधिक टँकर बंद केले आहेत. अशी अवस्था असताना एक अहवाल समोर आला आहे. सगळीकडे पावसाचे प्रमाण कमी त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्रात [पुढे वाचा…]

अहमदनगर

असमाधानकारक पाऊस तरीही 300 चाराछावण्या बंद..!

अहमदनगर : जिल्ह्यात नुकताच पाऊस झाला. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरवासीयांच्या दृष्टीने तो खुप पाऊस होता. पण ग्रामीण भागाच्या मानाने फक्त पेरणी सुरू करता येईल ईतका पाऊस होता. कोरड्याफट पडलेल्या जमिनीवर पाऊस पडला आणि जमिनीसोबत [पुढे वाचा…]

अहमदनगर

छावणी बंद करण्यापूर्वी शेतकऱ्यांची संमती आवश्यक

अहमदनगर : राज्य शासनाने आवश्यकता असेल तोपर्यंत चारा छावणी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे चारा छावणी चालकांनी चाराछावणी बंद करताना शेतकऱ्.यांची संमती घ्यावी. त्यांची संमती असेल तरच त्या बंद कराव्यात. जिल्हा प्रशासनाकडूनही यासंदर्भात आढावा [पुढे वाचा…]

अहमदनगर

नळपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर..!

मुंबई : मुख्यमंत्री पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर करण्याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला असून राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, जिल्हा परिषद आदींच्या नळपाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृषिदिन : चिंता आणि चिंतन

उद्याच्या हाती येणाऱ्या उत्पन्नाची कोणतीच शाश्वती देता येत नाही,अशा ही अवस्थेत कष्ट करणाऱ्या शेतकरयांची खरोखरच कमाल असते,म्हणून जगात सगळ्यात धाडशी कोण असेल तर तो साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा.वर्षातील कोणताही महिना असो, महिन्यातील दिवस कोणताही [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून छावणीतुन दावणीकडे..!

अहमदनगर : भयानक दुष्काळ असतानाही चारा छावण्या लवकर मंजुर होत नव्हत्या. फेब्रुवारीत कशाबशा छावण्या मंजूर झाल्या तर त्यातही पाच जनावरे न्यायला परवानगी होती. पण काहीच नसल्याने पाच तर पाच, पण पाच तरी जनावरांना अन्न-पाणी मिळाले. [पुढे वाचा…]