आंतरराष्ट्रीय

तिथे आताही रस्त्यावरच ग्राहकांना शोधतायेत वेश्या..!

बँकॉक : सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरात सगळीकडे खेळते भांडवल कमी झाले आहे. पार्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडमध्येही सध्या शांतता पसरलेली असून टूरिस्ट्सदेखील येणे बंद झाले आहेत. बँकॉकपासून ते पटायापर्यंतचे सर्वच नाईट क्लब आणि मसाज [पुढे वाचा…]

अहमदनगर

होय, तुमचं आमचं वीजबिल होणार कमी..!

मुंबई : कोरोनाची धास्ती सगळयांनाच आहे. उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नोकऱ्या नाहीत. काम नाही, बाजारात खेळते भांडवल नाही. मग लोकांकडे पैसे येणार कुठून? हेच लक्षात घेत महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने महाराष्ट्रात वीज देणाऱ्या [पुढे वाचा…]

नाशिक

खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीत

जळगाव : कोरोनाचा थेट प्रभाव होत असल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आठवडे बाजार गेल्या 2 आठवड्यापासून बंद आहेत. जळगाव येथील बाजार समितीने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरांमधील किरकोळ धान्य विक्री व भाजीपाला [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनी 6 वर्षांत जेवढे ‘कमावले’, तेवढे महिनाभरात गमावले

दिल्ली : लाट म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात एक म्हणजे मोदी आणि दुसरं म्हणजे कोरोना व्हायरस. सध्या कोरोनाने नको नको करून सोडले आहे. कोरोनाचा लाट थांबविण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केले आहे. एक काळ होता मोदींचीही [पुढे वाचा…]

अहमदनगर

Tax रिटर्न, Aadhaar-PAN लिंकपर्यंतच्या ‘डेडलाईन’ वाढविण्याची घोषणा

दिल्ली : कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. शेअर बाजार, खेळते भांडवल यावरही मोठा परिणाम दिसून आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा केली आहे. करदात्यांना त्यातून मोठा [पुढे वाचा…]

पुणे

करोना व्हायरस | ठाकरे यांनी केली अर्थमंत्री यांना आयकराबाबत विनंती

मुंबई : आयकर रिटर्न भरण्यासाठीच्या कार्यवाहीमध्ये करोना व्हायरसमुळे अडचणी येऊ शकतात. त्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री यांच्याकडे विनंती केली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

RBI नं बदलला डिजीटल ‘पेमेंट’ संदर्भातील मोठा नियम !

दिल्ली : डिजिटल पेमेंट करण्यासाठी सध्या अनेक नवनवीन नियम येत आहेत. डिजिटल पेमेंट करत असताना जास्तीत जास्त गुप्तता बाळगणे आवश्यक असते. आता डिजिटल पेमेंट करण्यासाठी आपल्याला ओटीपीचा वापर करावा लागणार आहे. 2000 रुपयांपेक्षा अधिक व्यवहारांसाठी [पुढे वाचा…]

अहमदनगर

12 रूपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल..!

दिल्ली : जगभरातील कोरोना विषाणूच्या भीतीमुळे तेल बाजारात तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत बुधवारी नीचांकी पातळीवर आली. महागाईपासून दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कार्डसंबंधी महत्वाचा नियम लागू, बंद होतील हे कार्ड

दिल्ली : डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फक्त घेऊन ठेवले पण वापर केला नसल्यास आज ते कार्ड बंद होऊ शकतात. म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी एखाद्याला डेबिट कार्ड मिळाले आहे पण त्या व्यक्तीने वापरले नसल्यास त्याचेही कार्ड [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | ‘करोना’दायी बुलशीट गोंधळ..!

करोनाचं संकट आहे, ते मान्य केले पाहिजे. पण असं आहे का इतर संकटे कमी आहेत ? मागच्या पंधरा वर्षांची आकडेवारी बघितली तर कुठल्याही आजाराची साथ नसतांना आजवर ७,५०,८६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केवळ आजारांमुळे होणाऱ्या [पुढे वाचा…]