कोकण

Blog | शिल्पकलेचा सांस्कृतिक दूत पद्मविभूषण सुतार

सौजन्य : महान्युज, महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांना नुकताच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा ‘टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार-२०१६’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या नावाची घोषणा केली [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कृतीशील शिक्षक विक्रम अडसूळ

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून करण्यात आलेली आहे. श्री अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित [पुढे वाचा…]

औरंगाबाद

परभणी कृषी विद्यापीठात शनिवारी पिक परिसंवाद

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.१८ मे) सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात खरीप शेतकरी मेळावा, पीक परिसंवाद, कृषी प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन [पुढे वाचा…]

अहमदनगर

रेसिड्यू फ्री शेती मिटवेल हमीभावाची समस्या : डॉ. गाडगे

अहमदनगर :जागतिक बाजारात विषमुक्त अर्थात रेसिड्यू फ्री शेतमालास मोठी मागणी आहे. योग्य पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठ अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अशी शेती करणाऱ्यांना हमीभावपेक्षा जास्त भाव नक्कीच मिळतो, अशी माहिती युवा [पुढे वाचा…]

अहमदनगर

IMP NEWS | शुक्रवारी होत आहे शेतकरी स्वावलंबन कार्यशाळा; बना इनोव्हेटिव्ह फार्मर

अहमदनगर : शेतीचा उत्पादन-खर्च कमी करून अधिकचे उत्पादन घेतानाच योग्य बाजारपेठ मिळणेही तितकेच गरजेचे आहे. याचेच शास्त्रीय गुपित समजून घेण्याची संधी कृषी संशोधक डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (दि. 10 [पुढे वाचा…]

औरंगाबाद

या विभागात १३.५ हजार पदांची भरती..!

मुंबई : शिक्षण सेवक पदासाठी सुमारे ११ हजार जणांची भरती करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या विभागानेही १३ हजार ५१४ जागांची महाभरती घेण्याचे जाहीर केले आहे. कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य [पुढे वाचा…]