अहमदनगर

डॉ. विखे यांची जगतापांवर आघाडी

अहमदनगर : मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी घेतलेली आघाडी वाढत असल्याने नगर जिल्हा राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. दुसऱ्या फेरीअखेर डॉ. विखे यांना २२ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. पोस्टल मतदान [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजप युतीची वाटचाल पूर्ण बहुमताकडे

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून, पहिल्या व दुसऱ्या फेरीपर्यंतच भाजपा व मित्रपक्षांनी (महायुती) पूर्ण बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. कोंग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असूनही इतर विरोधी पक्षाच्या जागा पटकाविण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

महाराष्ट्र | भाजप २०, तर सेना १० जागांवर पुढे

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप व शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यत भाजप २० ठिकाणी आघाडीवर आहे. तर, मित्रपक्ष शिवसेना १० आणि काँग्रेस ७ व राष्ट्रवादी १० [पुढे वाचा…]

अहमदनगर

मतमोजणीला सुरुवात; महाराष्ट्रात युतीची यंदाही आघाडी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यात मतदान झालेल्या महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानाच्या मोजणीची पहिली फेरी सुरू असून त्यात अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना युतीने अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर, काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

साईबाबा कोणत्या पक्षाला पावणार..?

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या जागेच्या तुलनेत शिर्डीच्या खासदारकीची जागा कमी चर्चेत आहे. येथील राखीव जागेवर कोणाला खासदार होण्याची संधी मिळणार याकडे मात्र, राज्याचे लक्ष आहे. येथे यंदा चौरंगी लढत होत आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

साताऱ्यात राजेंना पाटलांचे कडवे आव्हान

सातारा : राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा खासदार उदयन राजे भोसले यांचा बालेकिल्ला मानली जाते. मात्र, यंदा शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी राजेंसमोर कडवे आव्हान उभे करण्यात यश मिळविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेनाप्रमुख उद्धव ठाकरे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

हातकणंगले येथे राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना तिसऱ्यांदा विजयासाठी हातकणंगलेच्या जागेवर शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. साखर पट्ट्यातील या जागेवर शेतकरी संघटना व जातीयवादी गणितावर विजयाचे गणित [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीडमध्ये ताई की बाप्पा; आज फैसला

बीड : मराठवाड्यातील सर्वाधिक हॉट सीट म्हणून बीडची जागा ओळखली जाते. इथे भाजप व राष्ट्रवादीत थेट सामना असला तरीही खरी लढत मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आहे. भाजपने येथून पंकजा यांच्या [पुढे वाचा…]

औरंगाबाद

धुळ्यात भामरेंसमोर पाटलांचे कडवे आव्हान

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममधील विश्वासू संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना यंदा कॉंग्रेसने धुळ्यात कडवे आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेसचे कुणाल पाटील येथे काय चमत्कार करतात, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. मागास व [पुढे वाचा…]

नाशिक

दिंडोरीत पवार-महाले यांच्यात विजयाची रस्सीखेच

नाशिक : द्राक्ष पट्ट्यातील दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी भाजप व राष्ट्रवादी यांच्यात उमेदवारांची पळवापळवी रंगली होती. त्यातूनच येथील विजयाचे गणित नेमके कोणाच्या बाजूने झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येथील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जीवा [पुढे वाचा…]