महाराष्ट्र

कुशल कामगारांना पाठबळ मिळावे : राज्यपाल

मुंबई : आज भारतात जगातील सर्वोत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान अभियंते आणि डॉक्टर निर्माण होत आहे. पण येणाऱ्या काळात जगाला सर्वोत्तम कारागीर, सुतार, प्लंबर, नर्स, पॅरामेडिकोज, शेतकरी देऊ शकण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आपले बरेच कुशल [पुढे वाचा…]

औरंगाबाद

‘प्रधानमंत्री रोजगार’मधून ८९ हजार रोजगार

दिल्ली : ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ (पीएमईजीपी) गेल्या तीन वर्षात देशभरात 13 लाख 82 हजार 440 बेरोजगारांना काम मिळाले आहे तर, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली मध्ये 89 हजार 567 जणांना रोजगार मिळाला आहे. सुक्ष्म, [पुढे वाचा…]

अहमदनगर

मेगाभरतीतून विद्यार्थ्यांची मेगालूट : मुंडे

मुंबई : राज्य सरकार मेगाभरती करणार असल्याचे सांगत आहे. मात्र, त्यातूनही ऑनलाईन अर्ज भरतीच्या नावाखाली सरकार विद्यार्थ्यांची मेगालूट करणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबद्दल ट्विट करून मुंडे यांनी गणित मांडले [पुढे वाचा…]

अहमदनगर

प्लास्टिकबंदीबाबत तत्काळ धडक कारवाई

मुंबई : प्लास्टिक बंदीबाबत कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसून तातडीने धडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पर्यावरण मंत्री रामदार कदम यांनी आज विधानसभेत सांगितले. राज्यात प्लास्टिक बंदी कायद्याच्या अनुषंगाने सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

तलाठी भरती परीक्षेबद्दल सूचना

महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व शासकीय विभागातील  मोठया प्रमाणावर असणारी रिक्‍त पदे भरण्‍यासाठी महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान विभाग) या शासकीय विभागाच्‍या माध्‍यमातून ई- महापरीक्षा  या पोर्टलवरुन घेण्‍यात येणार आहे.  त्‍यानुसार महसूल विभागाच्‍या  अखत्‍यारित असलेल्‍या तलाठी  संवर्गातील रिक्‍त पदे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

#महाराष्ट्र दिन | दुष्काळ व बेरोजगारी विसरू नका : ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र दिनासह जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळ व बेरोजगारी या मुद्द्यांचा विसर पडू न देण्याचे ट्विट केले आहे. ट्विटरवर १ मे दिनानिमित्त त्यांनी विशेष पत्रक [पुढे वाचा…]

औरंगाबाद

या विभागात १३.५ हजार पदांची भरती..!

मुंबई : शिक्षण सेवक पदासाठी सुमारे ११ हजार जणांची भरती करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या विभागानेही १३ हजार ५१४ जागांची महाभरती घेण्याचे जाहीर केले आहे. कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य [पुढे वाचा…]