अहमदनगर

कृषी विभाग करणार जैविक शेतीचे प्रमाणीकरण : कृषिमंत्री

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जैविक शेती मिशन राबविण्यात येणार असून जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभाग करणार असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयात आज जैविक मिशन बाबतची आढावा बैठक [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीटी चवळीच्या लागवडीला मान्यता; नायजेरियन शेतकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत

आफ्रिका म्हटले की आपल्याला समोर दिसतात गरीब आदिवासी. होय, जगामध्ये वेगाने विकास होत असतानाच पर्यावरणाचे संरक्षण करून जीवन जगणाऱ्या या आफ्रिका खंडाचे हे वास्तव आहे. त्यावर मात देऊन देशातील गरिबी व त्या गरिबांची होणारी उपासमार [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्योगगाथा |अमेरिकन ‘कारगिल’ची जगभरात घोडदौड

‘कारगिल’ हा शब्द दिसला किंवा आठवला की आपल्याला आठवतो काश्मीरमधील प्रदेश. होय, तोच तो. जिहादी माथेफिरू धार्मिक दहशतवादी किंवा पाकिस्तानी लष्कर सतत उचापत्या करीत असलेला भूभाग. जिथे भारतीय लष्कराला उणे अंश सेल्सिअस तापमानातही देशाच्या सीमेचे [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | विनाशकारी अट्टाहास; सत्तेपुढं शहाणपणही जळतं..!

जगातला १/५ ऑक्सिजन ॲमेझनच्या वर्षावनांतून येतो आणि पृथ्वीच्या वातावरणातून १/४ कार्बनडायऑक्साईड ही वर्षावनं शोषून घेतात यामुळेच ॲमेझनच्या वर्षावनांना पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतात. तापलेल्या पृथ्वीला थंड करणारा हा एक खूप मोठा एअर कंडिशनर आहे आणि हवामानबदलाच्या दुष्परिणामांशी [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | जीएम क्रॉप लागवडीचे वास्तव व सद्यस्थिती

बीटी कॉटनमुळे काही वर्षे सुखाची शेती गेल्यानंतर आता पुन्हा एकदा बोंडअळीच्या समस्येपुढे महाराष्ट्र आणि भारतातील शेतकरी हतबल झाला आहे. जुने स्वदेशी तंत्रज्ञान म्हणजेच सोने, नवीन तंत्रज्ञान म्हणजे माणसाचा विनाश व झिरो बजेट म्हणजेच खरी शेती [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तंत्रज्ञान स्वातंत्र्य | लढाई जिंकली, पण युद्ध बाकी..!

लेखक : अजित नरदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आघाडी प्रमुख, शेतकरी संघटना “खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात आयात होते. ती कमी करण्यासाठी तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ करण्यावर चर्चा झाली. जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) तंत्रज्ञानाचा वापर करायचा की नाही, यावर अन्य [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

दक्षिण ऑस्ट्रेलियाने उठविली ‘जीएम’वरील बंदी

जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजीच्या वापराचा निर्णय थेट शेतकऱ्यांवर टाकून दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पुढील हंगामाची तयारीही केली आहे. सध्या भारतासह जगभरात सेंद्रिय [पुढे वाचा…]

अहमदनगर

BLOG | म्हणून गरज आहे ‘जीएम काॅर्न’ची..!

सध्या जगभरात अनेकांना वाढत्या वजनामुळे आहारावर नियंत्रण ठेऊन वजन कमी करावे लागत आहे. तर, बहुसंख्यांकांना एका वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. हे आताच्या जगाचे वास्तव असून हे बदलण्यासाठी सर्वांना पोटभर आणि पोषक मुल्ये असलेले अन्न मुबलक [पुढे वाचा…]

अहमदनगर

इस्राईलचा संघर्ष | वाळवंट ते स्वर्ग

इस्राईल हा देश नव्हे! तो एक भौगोलिक क्षेत्र असलेली कंपनी आहे किंवा त्याहीपेक्षा अधिक एक यशस्वी स्टार्टअप आहे ज्याची सुरुवात १९४८ मध्ये नेगेव्ह च्या वाळवंटात झाली! अहमदनगर जिल्ह्याच्या फक्त दीडपट मोठ्या असणार्‍या इस्रायलचा इतिहास खूप [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

शेतकऱ्यांसाठी ‘ब्लॉकचेन टेक्निक’..!

पुणे : जगभरात एका बारकोड क्लिकवर कृषी निविष्ठांची सर्वांगीण माहिती देणारी ब्लॉकचेन टेक्निक वापरली जात आहे. भारतात मात्र अजूनही असे तंत्र लागू करण्यात आलेले नाही. मात्र, आता महाराष्ट्रातील कृषी विभाग हेच अत्याधुनिक तंत्र शेतकरी बांधवांसाठी [पुढे वाचा…]