अहमदनगर

मटणाच्याच नाही, सगळ्या भाववाढीवर नियंत्रण हवेय का..?

मटन… रस्सा आणि भाकरी… तांबडा.. पांढरा रस्सा… कंदुरी… असले फ़क़्त शब्द ऐकले तरी मांसाहारी खावय्यांच्या तोंडात पाणी येतेच.. मात्र, आता हेच मटन गरीबच काय अगदी निम्न आणि मध्यम मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या स्वयंपाकघरातून हद्दपार होण्याची भीती निर्माण [पुढे वाचा…]

अहमदनगर

दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’

नागपूर : शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. म्हणूनच गोरगरीब जनता त्यांना दैवत मानत असे. महाविकास आघाडीचे सरकार हे शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिशेने राज्यकारभार करण्यास बांधील आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील महिन्यापासून दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन [पुढे वाचा…]

अहमदनगर

10 रुपयात रोज जेवण देण्यासाठी कार्यवाही सुरू

नागपूर : राज्यात रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल तसेच कष्टकरी, गरिब अशा दहा लाख लोकांना एकाच वेळी दहा रुपयात जेवण देण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात येईल असे, सभागृह नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत सांगितले. [पुढे वाचा…]

अहमदनगर

अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

मुंबई : राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आत्तापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील कुपोषण कमी होण्यास झाला आहे. भारतरत्न [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कृषी औद्योगिक क्षेत्रातील ‘फूड कॉरिडॉर’ : मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दुबईतील ईमार या कंपनी दरम्यान ‘इंडिया- युएई’फुड कॉरिडॉर स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहकार्य करार करण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या करार प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग [पुढे वाचा…]

अहमदनगर

यशोगाथा | गावरान लोणचे विक्रीतून मिळवला नफा..!

परभणी जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी आता कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थीतीनूसार समूहाने एकत्रीत होवून गट शेतीचा आवलंब करु लागले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक पिकपध्दतीला फाटा देत कमी पाण्यात आणि अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी फळबाग शेती करीत [पुढे वाचा…]

अहमदनगर

मोबाईल टेस्टींग लॅबमध्ये होणार दूध व अन्न भेसळ चाचणी

मुंबई : राज्यात आता विविध अन्न पदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा) तपासणी होणार आहे. त्यासाठीच्या पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | जोडला जावा शेतकरी सम्रुद्धीचा त्रिकोण

कृषी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेतकरी बैठकांना किंवा सेमिनारमध्ये गेलो की तिथे उत्पादनवाढीसाठी कंपन्या करत असलेल्या प्रयत्नांबद्दल बोलले जाते. शेतकर्यांना मिळणारे बियाणे, खते, उपकरणे दर्जेदार असावेत याबद्दल गंभीर चर्चा होते. शेतकर्यांचे उत्पादन कसे वाढेल यासाठी कंपन्यांचे संशोधन [पुढे वाचा…]

कृषी प्रक्रिया

लिंबू पाणी प्या, चैतन्यदायी रहा..

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचा सल्ला कोणीही भेटला की देतोच. अनेकांना ते प्यायला गोड व सुमधुर असल्याने प्यावेसेही वाटते. किंवा काहींना त्याचे आरोग्यादायी फायदे माहित असल्याने इतरांना ते मिळावेत यासाठी काहीजण लिंबू पाणी अर्थात सरबत पिण्याबद्दल [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

शारीरिक समतोल राखण्यासाठी खा कवठ..!

दक्षिण भारत हे मूलस्थान असलेल्या कवठाची झाडे महाराष्ट्रातही दिसतात. अवर्षणप्रवण भागातील बरड माळरानावर किंवा नदी व ओढ्याच्या किनारी कवठ वृक्ष आढळते. टणक असलेल्या या फळांमधील तुरट, आंबट व गोडसर चवीच्या गराला आहारात व आयुर्वेदात मोठे [पुढे वाचा…]