आंतरराष्ट्रीय

तंत्रज्ञान स्वातंत्र्य | लढाई जिंकली, पण युद्ध बाकी..!

लेखक : अजित नरदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आघाडी प्रमुख, शेतकरी संघटना “खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात आयात होते. ती कमी करण्यासाठी तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ करण्यावर चर्चा झाली. जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) तंत्रज्ञानाचा वापर करायचा की नाही, यावर अन्य [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

दक्षिण ऑस्ट्रेलियाने उठविली ‘जीएम’वरील बंदी

जीएम (जेनेटिकली मॉडीफाईड) क्रॉप टेक्नोलॉजीच्या वापराचा निर्णय थेट शेतकऱ्यांवर टाकून दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पुढील हंगामाची तयारीही केली आहे. सध्या भारतासह जगभरात सेंद्रिय [पुढे वाचा…]

अहमदनगर

BLOG | म्हणून गरज आहे ‘जीएम काॅर्न’ची..!

सध्या जगभरात अनेकांना वाढत्या वजनामुळे आहारावर नियंत्रण ठेऊन वजन कमी करावे लागत आहे. तर, बहुसंख्यांकांना एका वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. हे आताच्या जगाचे वास्तव असून हे बदलण्यासाठी सर्वांना पोटभर आणि पोषक मुल्ये असलेले अन्न मुबलक [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन

कपाशीच्या बीजी ३ तंत्रज्ञानाला सरकारने खोडा घातला आहे. तर, बीटी वांग्याचे प्रकरण स्वदेशीच्या आंदोलनामुळे अजूनही प्रसवकळा घेत आहे. महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी या नवीन तंत्रज्ञानापासून वंचित आहे. त्याचवेळी गुजरात राज्यात हे तंत्रज्ञान खुले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | बांगलादेशात बीटी ब्रिन्जल जोमात

आपल्याकडे सध्या एचटीबीटी कॉटन लागवड करू की नये, यासाठीच खल सुरू आहे. शेतकरी संघटनेने तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी करीत याप्रकरणी सविनय कायदेभंग आंदोलन हाती घेतले आहे. त्याला विदर्भात मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर, आपल्या शेजारच्या बांगलादेश [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | पथदर्शक शेत चाचणी प्रयोग

सप्रेम नमस्कार, शेतकरी संघटनेच्या वतीने जीएम तंत्रज्ञानाचे शेतातील चाचणी प्रयोग करून तुलनात्मक अभ्यास करून त्याचे निष्कर्ष वैज्ञानिकांच्या कडून तपासून घेऊन शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी चाचणी प्रयोग थांबले आहेत. आता नाईलाजाने शेतकर्‍यांनाच हे प्रयोग [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | शिवार हीच शेतकऱ्यांची रणभूमी

शेतकरी बंधू आणि भगिनींनो,सर्व देशभरात तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या संघर्षाला उर्त्स्फुत पाठिंबा मिळत आहे. सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रांनी आंदोलनाची खूप मोठ्या प्रमाणात दखल घेऊन, आपल्या सविनय कायदेभंग सत्याग्रहाचे समर्थन केले आहे. भीक मागण्या ऐवजी स्वातंत्र्य मागणार्‍या शेतकर्‍यांचे त्यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकऱ्यांच्या फसवणुकीला राज्य सरकारचे संरक्षण : शेतकरी संघटना

जयसिंगपूर (कोल्हापूर) : केंद्र सरकारने शेतकर्‍यांना बियाणातील आधुनिक जीएम तंत्रज्ञान मिळू नये यासाठी बंदी घातली आहे. या अन्याय कायद्याच्या विरोधात अत्यंत शांततेने सविनय कायदेभंग सत्याग्रहाचे आंदोलन केले. शेतकरी संघटनेने अकोली जहागीर (जि. अकोला) येथे अद्याप [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिल्यावरच येईल नवचैतन्य

माझ्या शेतकरी बंधू भगीनींनो, 10 जून रोजी अकोटी येथे सुरू झालेल्या जीएम बीज सत्याग्रहाच्या चळवळीला, शेतकरी आणि माध्यमाकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. धुळ्यापासून चंद्रपूरपर्यंत महाराष्ट्रातील कापूस पट्ट्यात सर्वत्र सत्याग्रह झाले आहेत आणि होत आहेत. 1 [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

गोल्डन राईस खाण्याचे हे असतील फायदे

जनुकीय फेरफार करून पिकांचे उत्पादन आणि शेतमालाची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न सध्या जोरात सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येला खायला घालण्यासह कुपोषणाने होणारे मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्याच्या हेतूने हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पर्यावरणाचा समतोल यामुळे बिघाडण्याची भीती [पुढे वाचा…]