ट्रेंडिंग

सोमनाथ मंदिर स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर; बीव्हीजी इंडियाच्या स्वच्छतेचे यश

पुणे : गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर हे देशातील सर्वात स्वच्छ मंदिर ठरले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या मंदिराला ‘सर्वात स्वच्छ मंदिर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील बीव्हीजी इंडिया या कंपनीकडे या [पुढे वाचा…]

अहमदनगर

फुले विक्रम हरभरा हार्वेस्टिंग करा मशीनने..!

हरभरा म्हटले की आपल्याला आठवतो, तो हिवाळ्यातील संक्रातीचा कालावधी. कारण त्या काळात आपण लुसलुशीत हिरवा किंवा भाजलेला हरभरा मस्त एन्जॉय करतो. गावाकडे फुकटात मिळणारा हरभरा शहरात विकत घेऊनही नागरिक मोठ्या आवडीने खातात. मात्र, हरभरा वळून [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

बिझनेसवाला | म्हणून गुजराती 129 देशांत धंदा करतात..!

१९६० ची ही घटना आहे. वॉल्टर मीशल या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग केला. तो काळच तसा प्रयोगांचा आणि चाचण्यांचा म्हणून ओळखला जातो, परंतु हा प्रयोग लहान मुलांवर करण्यात आला. यामध्ये काही मुलांना स्वतंत्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

बिझनेसवाला | समजून घ्या, गुजराती धंदा कसा करतात..?

सत्तरच्या दशकातील ही गोष्ट आहे जेव्हा दलपत भाई पटेलांनी अमेरिकेच्या भूमीत प्रवेश केला होता. आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अंकल सॅमच्या देशात उभे राहिले होते. बाहेरच्यांना फक्त ऐश्वर्य दिसतं पण प्रत्यक्षात मात्र जिथले लोक रात्रंदिवस मेहनत [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून १.६० लाख लोकांना हलवले सुरक्षितस्थळी

मुंबई : वायू या चक्रीवादळाने मॉन्सून बाधित करण्यासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. वादळाचा वेग व दिशा लक्षात घेऊन कोकण व मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यासह गुजरातमधील सुमारे १ लाख ६० हजारे लोकांना [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘वायू’वेगाने येत आहे गुजरातवर संकट..!

मुंबई : बंगालच्या उपसागरात फनी नावाच्या वादळाने उच्छाद घातल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता मुंबईसह गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर वेगाने वादळी संकट येत आहे. हवामान विभागाने वायू असे नाव दिलेल्या या वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

गुजरातमध्ये 2009 ची पुनरावृत्ती होणार; काँग्रेसला अपेक्षा

मुंबई : देशात पुन्हा एकदा सत्ता मिळविण्यासाठी गुजरात राज्यात 2009 च्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा राष्ट्रीय काँग्रेस नेतृत्वाला आहे. त्यांची ही अपेक्षापूर्ती होणार की गुजरात पुन्हा एकदा भाजपला 100 टक्के साथ देणार हे लोकसभा निवडणुकीच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राजीव गांधींच्या बाजूने हार्दीकही मैदानात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचार रॅलीत दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून अपमान केल्यामुळे साध्य हा विषय जोरदार ट्रेंडमध्ये आहे. मोदींनी केलेल्या टीकेमुळे व्यथित होत काँग्रेस अध्यक्ष राहुल [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

#महाराष्ट्र दिन | ट्विटरवर गुजरातपेक्षा महाराष्ट्र भारी..!

मुंबई : बॉम्बे स्टेटचे दोन भाग करून १ मे १९६० ला महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये निर्माण झाली. मुंबई शहरही महाराष्ट्राच्या वाट्याला आले. तेंव्हापासून केंद्रीय राजकारण आणि अर्थकारणात गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी स्पर्धा आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘मग मोदी असतील माजी पंतप्रधान’

अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान असतील. देशात यंदा परिवर्तन होणार असून महाआघाडीला बहुमताने सत्ता मिळाल्यावर मोदी नाही तर, दुसरेच कोणीही पंतप्रधान असतील, असे भाकीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार [पुढे वाचा…]