अहमदनगर

‘आशां’चे मानधन वाढविणार; आणि इतर काही घोषणा

नागपूर : आरोग्य व्यवस्थेमध्ये ‘आशा’ कार्यकर्ती हा कणा आहे. मागील सरकारने आशा कार्यकर्तींना 2000 रुपये जादा मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला नाही. असा शासन निर्णय त्वरित निर्गमित करण्यात येईल व त्याची अंमलबजावणी [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुड न्यूज फॉर टीचर्स; सरकारने दिले सकारात्मक आश्वासन..!

नागपूर :  राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पुर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

मोफत वैद्यकीय सुविधांसाठी फिरते पोटविकार केंद्र

मुंबई :  पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज विधानमंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुख्यमंत्री सहायता कक्ष पुन्हा सुरळीत..!

मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

त्यासाठी फ़क़्त केजरीवाल जबाबदार : हर्षवर्धन

दिल्ली : सध्या दिल्लीमध्ये साथीच्या आजारामुळे हजारो मुलांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यावर आता दिल्लीत पुन्हा राजकारण पेटले आहे. या घटनेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जबाबदार असल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले [पुढे वाचा…]

कोल्हापूर

BLOG | समजून घ्यायला पाहिजेत डावखुऱ्याच्याही व्यथा..!

संदिप डांगेंचा डाव्या-ऊजव्या मेंदूची परीणामकारकता कशी आहे अशा आशयाची एक अभ्यापुर्ण पोस्ट वाचायला मिळाली. तरीही माझ्या निरीक्षणात आलेल्या काही गोष्टी यानिमित्ताने मांडत आहे. 1. डावखुऱ्या लोकांच वाढतां प्रमाण:सामजिक दडपणातून नैसर्गिक डावखुऱ्या लोकांना ऊजव्या हाताचा वापर [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

माहित आहेत का, भाजीपाल्यामधील औषधी गुणधर्म; वाचा सविस्तर

साधारणत: बघण्यात येते की काही ठराविक फळे व भाजीपाला आपण आपल्या आहारात समाविष्ट करत असतो. पण खरं तर संपूर्ण भाज्या ह्या खनिजे व विटमिन्स चा स्त्रोत आहे व काही भाज्यांमद्धे तर औषधीय गुणधर्मांचा खजिना लपलेला [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | त्या डॉक्टरनं तरी नव्हतं यार फसवायचं..!

“माणूस माणुसकी विसरला यार… किती आणि कुठं पैसे खायाचेही भान सुटले त्याचे… अरे किरकोळ सरकारी कामकाजासाठी आपण पैसे देतो… नोकरीलाही पैसे मागतात… आणि देवदूत समजतो त्या डॉक्टरांनीही फसवायला सुरुवात केलीय… सगळ्यांचे ठीक आहे यार… पण [पुढे वाचा…]

अहमदनगर

आरोग्य विभागाचा कर्मचारीच डेंग्यूने दगावला; कारवाईची मागणी

अहमदनगर : शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या महापालिकेतील आरोग्य विभागाचा कर्मचारीच डेंग्यूने दगावला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. आरोग्य विभागाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे या कर्मचार्‍याचा बळी गेला असून, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

इलायची खा, तब्बेतीत राहा..!

मसाल्याच्या सर्व पदार्थामधील सर्बाधिक महागडा आणि तरीही रोजच्या वापरातला पदार्थ म्हणजे हिरवी इलायची अर्थात वेलदोडा. या इलायाचीचे आरोग्यदायी गुणधर्म आणि सुगंध व सुमधुर अशी चव अनेकांना माहित असेलच. तरीही त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहोत. वाचकांच्या [पुढे वाचा…]