ट्रेंडिंग

क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये

दिल्ली : क्रिकेटपटू गौतम गंभीरने यापूर्वी अनेक राष्ट्रीय मुद्दयांवर भाष्य केले होते. त्याचवेळी तो राजकारणात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि आता तो सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे. केंद्रीय मंत्री अरून जेटली यांच्या उपस्थितीत गौतम [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

हेमा मालिनी मथुरातुन लढणार; शत्रुघ्न सिंहांचा पत्ता कट

दिल्ली : भाजपने पहिल्या उमेदवारी यादीत खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. 182 जणांच्या या यादीनुसार ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांना मथुरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहुल गांधींच्या विरोधात इराणी; अडवणींचा पत्ता कट

दिल्ली : भाजपने लोकसभा उमेदवारांची बहुप्रतिक्षित पहिली यादी अखेर जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणशी येथून लढणार असून अमेठी या मतदारसंघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची [पुढे वाचा…]

अहमदनगर

डाळिंब बाजारभाव | बंगळुरूमध्ये ₹ 80/Kg

मुंबई : दुष्काळामुळे सध्या डाळिंबाच्या भावात करेक्शन आले असून सध्या कर्नाटकातील बंगळुरू मार्केट कमिटीत 300 ग्रॅमपेक्षा अधीक वजनाच्या फळाला सरासरी 80 रुपये भाव मिळत आहेत. येथे या फळास 50 ते 80 रुपये किलो भाव मिळत [पुढे वाचा…]

औरंगाबाद

Blog | मग पहा मतदानाची ताकद…

आपल्या सगळ्यांनाच ‘राजकारण’, ‘राजकीय नेते’ आणि ‘निवडणुकीचे उमेदवार’ म्हणजे ‘वाईट’, ‘गुंड-पुंड’, ‘रक्तपिपासू drakula’, ‘ढोंगी’, ‘नाटकी’ अशाप्रकारचे असल्याचा गैरसमज आहे… अहो, हे राजकीय नेतेही आपल्यातलेच असतात… मतदारांतून निवडून जाण्यापूर्वी त्यांचा इतिहास आणि वागणूकही आपल्याला माहीत असतेच [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

उत्तरप्रदेशमध्ये भाजपविरोधात ‘साथी’

दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या उत्तरप्रदेश राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. तसेच तिथे सध्या ८० पैकी भाजपचे ७२ खासदार निवडून आलेले आहेत. अशा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात भाजपची सत्ता खालसा करण्यासाठी ‘साथी’ एकवटले आहेत. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून हार्दिकच्या ट्रेंडला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : कॉंग्रेसच्या चौकीदार चोर है या ट्रेंडला उत्तर देण्यासाठी मागील २०१४ च्या निवडणुकीची भावनिक खेळी खेळत भाजपने मै भी चौकीदार नावाचा ट्रेंड आणला. पहिल्या दिवशी त्याचे दमदार स्वागतही झाले. अनेकजण यावर व्यक्त होताना गोंधळले. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींच्या ट्रेंडला ‘हार्दिक’ शुभेच्छा..!

मुंबई : मागील निवडणुकीत चहावाला आणि अच्छे दिन याचा ट्रेंड निर्माण करून निवडणूक जिंकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संघ-भाजपच्या टीमने यंदा मै भी चौकीदार नावाचा ट्रेंड आणला आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी अवघा भाजप एकवटला असतानाच [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

लोकसभेत महिलांचा टक्का कमीच..!

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. मात्र, त्याचवेळी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाने यंदा महिलांना उमेदवारी देण्यासाठी विशेष पुढाकार घेतलेला नाही. मुख्यंमत्री ममता यांनी तिकडे 42 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांचे निधन

पणजी : स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते कर्करोगाच्या दीर्घ आजाराने ग्रस्त होते. वयाच्या 64व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास. आमदार झालेले पहिले आयआयटीयन ते होते. गोव्याचे मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी [पुढे वाचा…]