ट्रेंडिंग

सोयीस्करवादी शेतकरी | निवडणूक चर्चेत प्रथम; प्राथमिकतेत शेवटी

लोकसभा निवडणूक आता ऐन भरात आलेली आहे. त्यात शेती आणि शेतकरी यांच्यावरील अन्यायाची चर्चाही जोरात आहे. मात्र, मतदान कोणत्या मुद्यावर इकडचे-तिकडे आणि तिकडचे-इकडे होणार असा मुद्दा आला की शेतकऱ्यांसह शेती समस्या कुठेही प्राथमिकतेत दिसत नाहीत. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

३९ दिवसांत सात टप्पे आणि २३ मे रोजी निकाल..!

मुंबई : सोळाव्या लोकसभेची मुदत ३ जूनला संपत असून त्यापूर्वी २३ मे रोजी देशातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. देशात पुढील ३९ दिवस आचारसंहिता आणि निवडणुकीच्या धामधुमीचे असतील. सात टप्प्यात सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया पार [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

आचारसंहिता लांबणीवर..!

दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने अजूनही तत्परता दाखविलेली नाही. त्यामुळेच मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा आणखी ३ दिवस उलटूनही आचारसंहिता जाहीर झालेली नाही. त्यामुळेच ही आचारसंहिता आता पुढील २ दिवसांनी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

महिला दिन : गुगलकडून विशेष भाषेत सन्मान

दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त जगभरातील महिलांच्या कर्तुत्वाला गुगल या माहिती-तंत्रज्ञान कंपनीने सलाम केला आहे. गुगल डूडलमार्फत केलेल्या या सन्मानामुळे अनेकांनी गुगलचे आभार मानले आहेत. हे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://g.co/doodle/qcnxkj

अहमदनगर

महिला दिन : बियाणे बँकवाली राहीबाई

आपला देश हा कृषि प्रधानदेश म्हणून ओळखला जातो.या कृषि प्रधान देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. परंतु, हरिततक्रांतीनंतर देशात हायब्रीड बियाणांचा पुरवठा मोठया प्रमाणात होऊ लागला, भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले. आणि पारंपारिक, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

हार्दिक पटेल ‘त्या’ जागेवरून निवडणूक लढणार..!

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह साहेबांना गृहराज्यात जोरदार लढत देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष जोमाने कामाला लागला आहे. त्यानुसार पटेल आरक्षणासाठी लढणारे तरुण-तडफदार नेते हार्दिक पटेल यांना पक्षात घेऊन जामनगर लोकसभा मतदारसंघातून [पुढे वाचा…]

ग्राम संस्कृती

स्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी

उन्हाळा आला की द्राक्ष आणि नंतर वेध लागतात आंबे खाण्याचे. मात्र, दरम्यानच्या काळात असतो कैरीचा हंगाम. आंब्याला लगडलेल्या कैऱ्यांचे पाड होऊन पिकलेला आंबा खाण्यापुर्वीच आरोग्यदायी अशी कैरी आपल्याला उन्हाच्या कडाक्यात दिलासा देते. उष्माघात अर्थात सन [पुढे वाचा…]

कृषी सल्ला

उन्हाळ्यात हायड्रोपोनिक्सचा आधार..!

यंदाच्या दुष्काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या समस्येवर पशुपालकांना विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण यंदा गोठ्यात असोत की छावणीत, जनावरांना फ़क़्त ऊस हा एकमेव चारा खावा लागण्याची शक्यता आहे. उसाचे दुष्परिणाम लक्षात घेता कमी पाणी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कर्जमाफीसाठी पंजाबी शेतकरी आक्रमक

अमृतसर : स्वामिनाथन आयोग लागू करण्यासह देशात संपूर्ण शेतकरी कर्जमाफी लागू करण्याच्या मागणीसाठी पंजाब राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अमृतसर-दिल्ली रेल्वेमार्ग या आंदोलकांनी अडविला आहे. देविदासपूर हे आंदोलकांचे केंद्र बनले आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने [पुढे वाचा…]

पुणे

शेती व बेरोजगारी हेच प्रचाराचे मुद्दे : चव्हाण

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत दहशतवादी हल्ल्यामुळे कोणताही परिणाम दिसणार नाही. या दुर्दैवी हल्ल्याने देशाची अपरिमित हानी झाली आहे. भाजप त्याचाही राजकीय लाभ उठवीत आहे. मात्र, कॉंग्रेस पक्ष लोकसभेच्या प्रचारात फ़क़्त शेती आणि बेरोजगारी याच [पुढे वाचा…]