नाशिक

हतनूर धरणबाधितांना घरांचा मोबदला व पुनर्वसन

जळगाव :जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांच्या घरांचे संपादन तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून करण्यात येणार असून खास बाब म्हणून त्यांना घरांची किंमत देण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यासही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जळगाव [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तर महाजन मुख्यमंत्री होणार; जळगावकरांना विश्वास

जळगाव : देशातील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती असताना केंद्रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदींच्या टीममध्ये सहभागी होऊन जळगावचे भाजप नेते [पुढे वाचा…]

नाशिक

जळगावमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान

जळगाव : भाजपची हक्काची जागा म्हणून जळगावच्या लोकसभा जागेकडे राजकीय धुरीण पाहतात. मात्र, यंदा या पक्षातील अंतर्गत वादात काँग्रेसकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने येथून अगोदर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | अमेरिकेत ‘गांधी गोइंग ग्लोबल’ महोत्सव; जळगावच्या ‘गांधीतीर्थ’चाही सहभाग

जळगाव म्हटले की सगळ्यांना आठवते जैन इरिगेशन कंपनी आणि त्यांचे गांधीतीर्थ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेऊन समाजाला सकारात्मक उर्जा देण्याच्या उद्देशाने भवरलाल जैन (भाऊ) यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. जैन हिलवरील [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

झाशीच्या राणीचा जळगावकरांना विसर..!

जळगाव : पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेरघर. जुलमी इंग्रजी राजवटीच्या विरोधात लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या याच माहेरघराला जळगावकरांच्या अनास्थेचा फटका बसला आहे. अतिक्रमण व अस्वच्छता यांच्या विळख्यात हा किल्ला सापडला आहे. या किल्ल्याला [पुढे वाचा…]