कोल्हापूर

नगरपंचायतींसाठी 29 डिसेंबरला मतदान

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित 3 नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक; तसेच 26 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील विविध 22 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 30 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना कर्जमाफी

मुंबई : जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली असून पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख [पुढे वाचा…]

कोकण

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्तांकडून वसुलीसाठी फायनान्स कंपन्या सरसावल्या; ‘फौजदारी’चे आदेश

सांगली : शहर आणि जवळपास 104 गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेकांनी आपल्या उपजिवीकेची साधने, संसार गमावले आहेत. अशा स्थितीत पूरग्रस्तांना आधार देवून शासन त्यांचे जीवनमान सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, अनेक मायक्रोफायनान्स कंपन्या ग्रामीण भागात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्त गावांचे नवीन जागेवर पुनर्वसन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. श्री.पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन लोकांना दिलासा दिला. निलेवाडी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

2800 कोटींची केंद्र शासनाकडे मागणी

सांगली : कोल्हापूर विभागामध्ये 2 लाख 9 हजार 392 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 2800 कोटींची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, असे सांगून कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, महापुराने शेतकऱ्यांची अवस्था विदारक केली [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्तांना अशी मिळणार पशूधनाची नुकसान भरपाई

पुणे :  पुरग्रस्त भागातील वीमा उतरविलेल्या आणि पूरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि. न्यू इंडीया एश्योरन्स, युनायटेड इंडीया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या  नुकसान भरपाई [पुढे वाचा…]

कोल्हापूर

केंद्राकडे ६ हजार आठशे १३ कोटींचा प्रस्ताव

मुंबई : राज्यात ओढवलेल्या पूराच्या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत व पुनर्वसनाच्या उपाययोजनांसाठी  सुमारे ६ हजार आठशे १३ कोटी रुपयांची मागणी करण्यात येत आहे. यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या विभागासाठी ४ हजार ७०० कोटी आणि [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्तांना रॉकी डॉगचीही मदत

कोल्हापूर : बॉम्ब शोधक व नाशक पथकातील रॉकी हा डॉगदेखील आपली सेवा विमानतळावर बजावत आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही साहित्य पोहचविण्यापूर्वी  तसेच ठेवल्यानंतरही तो तपासतो. आजही त्याने एमआय 17 मध्ये आपली सेवा बजावली. गेल्या 3 दिवसांपासून तो [पुढे वाचा…]

कोल्हापूर

हेलिकॉप्टरने शिरोळ पूरग्रस्तांना मोठी मदत

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने आज दिवसभरात 6 फेऱ्या करुन शिरोळ तालुक्यासाठी 12 टन 300 किलो अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. आजअखेर [पुढे वाचा…]