अहमदनगर

विलासराव देशमुख | सरपंच झाला मुख्यमंत्री..!

लातूरमधल्या बाभळगावचे ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास करणारे आणि नंतर केंद्रातही मंत्रीपद भूषवणारे मुरब्बी नेते आणि राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व विलासराव देशमुख यांचा आज दि. 14 ऑगस्ट स्मृतिदिवस. इ.स. १९७४ साली बाभळगाव [पुढे वाचा…]