बातम्या

रोहित पवारांच्या एन्ट्रीला विखे रोखणार..!

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत देशभरात कॉंग्रेसची आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीची झालेली दुर्दशा लक्षात घेता आता भाजपची महत्वाकांक्षा भरमसाठ वाढली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्हा भगवा करण्याची घोषणा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | निकाल लागला पण कोणाचा..!

लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोण जिंकाल, कोण हरला, कोणी कोणाला पाडले, कोण कोणामुळे पडले आणि त्याचे आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार असल्या मुद्यांची चर्चा जोरात आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रातील काही निकालांमुळे मिळालेला सकारात्मक किंवा नकारात्मक [पुढे वाचा…]

अहमदनगर

निकाल मान्य, आणखी जोमाने काम करू : पवार

बारामती : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाल्याने मतदारांनी दिलेला कौल मान्य करीत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी जोमाने काम करण्याची घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेली भावना पवार साहेबांनी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

वायनाडमध्ये मोठी आघाडी, तर अमेठीत पिछाडीवर

दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका करीत अमेठी (उत्तरप्रदेश) मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, राहुल गांधी उमेदवारी करीत असलेल्या वायनाड (केरळ) येथील जागेवर मात्र कॉंग्रेसला मोठी विजयी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

भिंगेंमुळे चव्हाण विजयापासून ‘वंचित’..!

नांदेड : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यभरात प्रचार करताना आपल्याच मतदारसंघात दुर्लक्ष झाल्याचा मोठा फटका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना मिळालेल्या १ लाख ५१ हजार मतांमुळे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

नवनीत कौर यांना ४४ हजारांची आघाडी

अमरावती : शिवसेनेचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ म्हणून चर्चेत असलेल्या अमरावतीमध्ये काँग्रेस आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत कौर-राणा यांनी सुमारे ४४ हजारांची आघाडी घेतली आहे. विदर्भातील ही जागा आघाडीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. विदर्भात यंदा भाजपला [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनी दिला ‘विजयी भारत’चा नारा..!

दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता ताब्यात दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोडीं यांच्यासह भाजपने ‘विजयी भारत’चा नारा दिला आहे. मोदींनी याबद्दल ट्विटरवर पोस्ट टाकल्यावर हा ट्रेंड सेट झाला आहे.

अहमदनगर

नगर दक्षिणेत सुजयपर्व, तर जिल्ह्यात विखेपर्व..!

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील दक्षिण व शिर्डी या दोन्ही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. या दोन्ही जागा धोक्यात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे या दोन्ही जागा महायुतीने खिशात टाकल्या आहेत. त्यामुळे दक्षिणेत सुजयपर्व, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अब की बार.. थेट ३०० पार..!

दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठ्या जोशाने प्रचार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भाजपने आपलं शब्दही खरा ठरविला आहे. अबकी बार मोदी सरकार अशी घोषणा मागील निवडणुकीत देत २८४ हा जादुई आकडा [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवार फॅक्टरला भारी पडला विखे फॅक्टर..!

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विखे कुटुंबातील नवे नेतृत्व डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी न देण्याची भूमिका घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुगली फेकल्याची चर्चा होती. मात्र, मतमोजणीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे की, [पुढे वाचा…]