निवडणूक

पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार : आठवले

भोपाळ : देशातील दहशतवाद व नक्षलवाद संपविण्यासह पाकिस्तानला धडा शिकविण्याची ताकद एकमेव नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे. भारतीय जनतेला याची माहिती अआहे. त्यामुळेच पुन्हा एकदा देशात मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून महाराष्ट्रीयन कांदा उत्पादक संकटात

स्वामिनाथन आयोग असोत की शेतमालास रास्त भाव देण्याचा मुद्दा. त्यावर ठोस तोडगा काढण्याऐवजी जुजबी आणि लोकप्रिय वाटणाऱ्या घोषणा करून भाजप सरकारने वेळकाढूपणा केला आहे. केंद्र असोत की राज्य, दोन्हींकडे सारखेच चित्र आहे. मात्र, त्याचाच भाग [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान..!

भोपाल : मध्यप्रदेश राज्यातील काँग्रेस सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांना कांद्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन प्रतिक्विंटल ८०० रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा मास्टर स्ट्रोक खेळून त्यांनी तेथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हात दिला आहे. महाराष्ट्र [पुढे वाचा…]

कोल्हापूर

बँकेची नोकरी सोडून शेतीत फुलविली लालचुटुक स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्यासमोर पहिल्यांदा येतो तो महाबळेश्वर (जि. सातारा, महाराष्ट्र) आणि तेथील चाल्चुतुक हिरव्या देठाचे फळ. देशभरात महाबळेश्वराच्या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. मात्र, आता महाराष्ट्रासह इतरही काही राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे फळ पिकवून [पुढे वाचा…]