महाराष्ट्र

कडुनिंब एक प्रभावी कीटकनाशक : डॉ. अनिल बोंडे

मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रिय कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी देखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज येथे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

महाराष्ट्रातून त्या ३ राज्यांना जातात रोज ३.२० कोटी..!

कोल्हापूर : महाराष्ट्रात अंडी, चिकन व मासे यासह दुधाच्या उत्पादन वाढीची मोठ्या प्रमाणात गरज अनेकदा व्यक्त होते. मात्र, त्यावर पुढे काहीच उपाययोजना होत नसल्याने शेजारच्या तीन राज्यांना राज्यातून रोज ३.२० कोटी रुपये जात असल्याचे पशुसंवर्धन [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तंत्रज्ञान स्वातंत्र्य व कर्जमुक्तीसाठी पेटून उठा; घनवट यांचे आवाहन

कपाशीच्या बीजी ३ तंत्रज्ञानाला सरकारने खोडा घातला आहे. तर, बीटी वांग्याचे प्रकरण स्वदेशीच्या आंदोलनामुळे अजूनही प्रसवकळा घेत आहे. महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी या नवीन तंत्रज्ञानापासून वंचित आहे. त्याचवेळी गुजरात राज्यात हे तंत्रज्ञान खुले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ

औरंगाबाद : मराठवाड्यात केवळ 16 टक्केच पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरी लक्षात घेता हा पाऊस अत्यंत कमी असुन दुष्काळ अटळ असण्याचे चिन्ह दिसत आहे. 15 जुलैपर्यंत किमान 49 टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. पहिल्या पावसाच्या [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

विशेष | रामदास बोट दुर्घटना

आज 17 जुलै. टायटॅनिक जहाजाचा इतिहास कुतुहलाने नेहमीच चाळला जातो. पण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात झालेल्या ‘रामदास’ या बोटीच्या अपघाताविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. १७ जुलै १९४७:- “एस एस रामदास” बोट दुर्घटना. करुण दुर्घटनेला [पुढे वाचा…]

औरंगाबाद

बिझनेसवाला | शोधा म्हणजे मार्गही सापडेल

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आहे. आज जवळपास 60 ते 65% लोक शेती करतात आणि राहीलेले 35-40% लोक शेतीवर आधारित इतर व्यवसाय करतात. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचा आकार कमी होत चालला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

‘एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही’

ठाणे : आमदार पांडुरंग बरोरा यांनी हातातील घड्याळाला सुट्टी देत शिवबंधंन हाती बांधले. यानंतर तेथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थिती ढासळली आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ‘एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही, [पुढे वाचा…]

अहमदनगर

बिझनेसवाला | करा नैसर्गिक पालेभाज्यांच्या विक्रीचा व्यवसाय

निश्चितच मला तुम्हाला शेती करायला सांगायचे नाही! नैसर्गिक पालेभाज्यांचा उद्योग ही यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि कीटकनाशकामुळे स्वयंपाकातील पालेभाज्यांचा दर्जा खालावत आहे. कारखान्यांच्या घाणीने प्रदूषित झालेले पाणवठे आणि रासायनिक खते-कीटकनाशके यांच्या फवारणीमुळे या [पुढे वाचा…]

अहमदनगर

सरपंचानाही पद आणि गोपनियतेची शपथ

मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच [पुढे वाचा…]

अहमदनगर

राज्यात 9 जिल्ह्यात पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा

नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्हयांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम व नैसर्गीक गॅस [पुढे वाचा…]