अहमदनगर

‘तयारीत राहा’; भाजप इच्छुकांना मुंबईतून निरोप

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार, यापेक्षाही महायुती राहणार की तुटणार, याच चर्चेत पाच वर्षे भाजप-शिवसेना यांनी मीडिया फुटेज खाल्ले. आता तेच फुटेज खाणे संपवून प्रचाराला लागण्याची तयारी या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी ठेवायला हवी होती. [पुढे वाचा…]

अहमदनगर

अनुसूचित जमातीच्या १३ योजना धनगर समाजाला लागू

मुंबई  : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या १३ योजना लागू करण्यात आल्या आहे. विविध योजनेचे एकूण ७ शासन निर्णय ईमाव, साशैमाप्र,विजाभज व विमाप्र कल्याण विभागाने शुक्रवारी जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामजिक उन्नतीसाठी महिन्याभराच्या आत शासन निर्णय [पुढे वाचा…]

अहमदनगर

किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध : पर्यटन मंत्री

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या किल्ल्यांचा वापर हॉटेलिंग किंवा लग्न समारंभासाठी होणार असल्याच्या बातम्या पूर्णत: निराधार आणि खोट्या आहेत, असे [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘फोर्ट हॉटेल हेरीटेज स्कीम’ला विरोध; राज्यभरातून संताप, पहा काय म्हणतोय महाराष्ट्र

गड-किल्ले संवर्धनासाठी निधी देण्यात आघाडीनंतर आता युती सरकारनेही हात आखडता घेतला आहे. मात्र, काश्मीरमध्ये दणक्यात दोन हॉटेल सुरु करण्यासाठी निघालेल्या राज्य सरकारच्या पर्यटन विभागाला आता ऐतिहासिक किल्ल्यांची जमीन खुणावत आहे. येथेही हॉटेल, बँक्वेट्स हॉल व [पुढे वाचा…]

अहमदनगर

गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या : पर्यटन विभाग

मुंबई : राज्यातील वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा [पुढे वाचा…]

नागपूर

वन विभागाचा “लोकसंवाद”

मुंबई : वन आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणामध्ये व्यापक लोकसहभाग वाढवण्याबरोबर वन विभागाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्याची यशस्वीता वाढवण्यासाठी वन विभागाने आता थेट भेटीतून “लोकसंवाद” साधण्याचे निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी चालू वित्तीय [पुढे वाचा…]

औरंगाबाद

जळगाव जिल्ह्याचा दिल्लीत सन्मान

नवी दिल्ली :  ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते [पुढे वाचा…]

अहमदनगर

फळझाडांचे खत व्यवस्थापन

फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य आकाराचा खड्डा, योग्य अंतरावर एप्रिल-मे महिन्यातच खोदावेत.उन्हाळ्यात खड्डे तापू द्यावेत. खड्डा भरताना तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत व पोयटा माती व १ ते १.५ किलो सिंगल सुपर [पुढे वाचा…]

अहमदनगर

वंचित आघाडी सक्षम पर्याय : सोनवणे

अहमदनगर : हक्काचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेत्यांकडे भीक मागण्याची गरज नसून, विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने सक्षम पर्याय दिला आहे. बहुजन समाजाचा फक्त मतांपुरता वापर करण्यात आला. बदल घडविण्याची वेळ आली असून, हक्काचे काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून [पुढे वाचा…]

अहमदनगर

शनिवारवाड्याचे ‘द ग्रेट ग्रँड रॉयल पेशवाई’ करा; प्रशांत जगताप यांची भूमिका

महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही गड व भुईकोट किल्ले भाडोत्री देऊन तिथे हॉटेल, बँक्वेट्स हॉल व सभागृह उभारण्यासाठीची तयारी केल्याची बातमी आली आहे. या बातमीमुळे अवघ्या महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतापजनक अशा या निर्णयामुळे [पुढे वाचा…]