अहमदनगर

झुनझुनवालांनी घेतलेला ‘तो’ शेअर थेट निम्म्यावर; कंपनीही गेली तोट्यात..!

करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेले सेक्टर म्हणजे टुरिझम हे क्षेत्र आहे. या क्षेत्राशी निगडीत सर्वच कंपन्या सध्या तोट्यात आहेत. त्यापैकीच एक महत्वाची कंपनी म्हणजे व्हीआयपी इंडस्ट्रीज. या कंपनीचे शेअर सध्या निम्म्यावर आलेले आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध [पुढे वाचा…]

अहमदनगर

डिफेन्स सेक्टरमध्ये बूम; पहा कोणता शेअर किती झालाय ‘आत्मनिर्भर’ ते..!

मुंबई : आत्मनिर्भर भारत या स्कीमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खूप मनावर घेतलेले आहे. इन्व्हेस्टर मंडळींनीही त्याचे उत्साहात स्वागत केले आहे. आज मार्केटच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी त्यामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये बूम पाहायला मिळाला आहे. शनिवारी [पुढे वाचा…]

अहमदनगर

तर मिळणार नाही टर्म प्लॅनचा इन्शुरन्स; वाचा विम्याबद्दलची महत्वाची बातमी

‘बिमा आग्रह की विषयवस्तू है..’ अशा बातम्या आपण सगळेच पाहतो व वाचतो. अनेकदा आपण ही जाहिरात पाहूनही विमा घेण्याचे टाळतो. मात्र, खरोखरच विमा ही आपल्या कौटुंबिक गरजेमधील प्राधान्याची वस्तू आहे. त्यामुळेच आज आपण त्यातील टर्म [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून ‘इंडसइंड’ने घेतला ‘एव्हरेडी’च्या 7.82% शेअरवर ताबा; वाचा बातमी

मुंबई : शेअर गहाण ठेवून घेतलेले कर्ज पाठपुरावा करूनही परतफेड न केल्याच्या कारणाने इंडसइंड या खासगी बँकेने (indusind bank) एव्हरेडी इंडस्ट्रीज या बॅटरीच्या कंपनीचे शेअर ताब्यात घेतेले आहेत. त्यामुळे आता या खासगी बँकेच्या ताब्यातही या [पुढे वाचा…]

अहमदनगर

मागील आठवड्यात ‘त्या’ गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 74,240 कोटी..!

मागील आठवड्यातील एकूण बाजाराच्या ट्रेंडमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारातील प्रमुख दहापैकी सहा कंपन्यांनी तेजी नोंदवली. त्यामुळे त्या कंपन्यांचे शेअर असलेल्यांनी एकाच आठवड्यात ₹ 74,240 कोटी रुपये कमावले आहेत. इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राने ही महत्वाची बातमी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कोटक व अॅक्सिस बँकांनी ‘त्या’ टुरिझम कंपनीवर केला १२०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप; वाचा प्रकरण

जगभरात करोना विषाणूचा कहर कमी होत नसल्याने ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री धोक्यात आलेली आहे. अशावेळीच देशातील दोन आघाडीच्या कंपन्यांनी या क्षेत्रातील कॉक्स अँड किंग्स कंपनीवर फसवणूक व कर्ज परतफेड न केल्याचा आरोप केला आहे. लॉकडाऊनमुळे [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘हे’ देतात सुरक्षित आणि बेस्ट रिटर्नही; वाचा महत्वाच्या ५ शेअरबाबतची माहिती

शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या रॉबिनहूड इन्व्हेस्टर मंडळींमुळे सध्या सेंसेक्स व निफ्टी या दोन्हींमध्ये धूम आहे. त्याचवेळी अनेकजण टिप्स घेऊन गुंतवणूक करण्याच्या फंदात पडलेले आहेत. मात्र, ज्यांचा बाजाराचा खूप काही अभ्यास नाही आणि त्यांना इन्व्हेस्टर [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून आता मोकळे होताहेत नोटबंदीमुळे अडकलेले पैसे; वाचा ‘ही’ खास बातमी

देशाच्या आर्थिक क्षेत्राला मोठा धक्का देणारी आणि सामान्यांना मोठा आशेचा किरण वाटणारी नोटबंदी पुरती फसली होती. देशाच्या अर्थकारणाला यामुळे मोठा खड्डा पडला होता. त्याचवेळी ज्यांचे पैसे बाहेर येतील असे वाटत होते त्या लोकांनी सोने व [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून D Mart बाबतीत विश्लेषक चिंतेत; वाचा या शेअरबाबत ‘ही’ महत्वाची बातमी

सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांच्या एवेन्यू सुपरमार्केट यांचे डी मार्ट (D Mart) नावाने असलेले ग्रोसरी मॉल आता उघडण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत २२० पैकी ९५ स्टोअर उघडले असून, इतर भागातील स्टोअर उघडण्यास सुरुवात झालेली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या ‘त्या’ कंपनीला मोठा फटका..!

सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या इंडियन होटल्स कंपनीला मागील तिमाहीत मोठा आर्थक फटका बसला आहे. टाटा ग्रुपमधील या कंपनीला फटका बसल्याने हा शेअर घसरला आहे. अगोदर या हॉटेल कंपनीच्या शेअरला ब्रोकरेज [पुढे वाचा…]