अहमदनगर

राज्यात 24 जिल्ह्यांत कमी पाऊस

पुणे : राज्यात पाऊस झाला असला तरी तो समाधानकारक नाही. छावण्या, दुष्काळ, जनावरांचा चारा, पेरणी याच्या चिंतेत असलेला शेतकरी अजुनही चिंतेत आहे. कारण राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातल्या 51 तालुक्यांमध्ये सरासरीच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

पाऊस होईना, दुष्काळी वैतागही संपेना..!

अहमदनगर : आज-उद्या करीत मॉन्सूनचे आगमन अखेर कोकणात झाले आहे. मात्र, तरीही पावसाचा जोर नसल्याने दुष्काळी भागातील वैताग हटलेला नाही. कोकणात व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्या भागातील आशा पल्लवित झाली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

Good News | कोल्हापूरपर्यंत आला मॉन्सून..!

पुणे : वायू या चक्रीवादळामुळे लांबलेला मॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी व सह्याद्री घाटमाथ्यावर यामुळे जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून कोल्हापूर व परिसरात मॉन्सून आल्याची वार्ता हवामान विभागाने जाहीर केली आहे. शनिवारपर्यंत (ता. [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कुंभी पडल्या, पाऊस येणार..!

आपल्या पुर्वजांची निरिक्षण क्षमता अफाट होती. निरिक्षण क्षमतेच्या बळावरच त्यांनी पाऊस येण्याचे संकेत निश्‍चित केले होते. पुणे जिल्ह्याच्या डोंगरी पट्टयात मुसळधार पाऊस पडण्याचे पारंपारिक संकेत आहेत. दुर्गम डोंगरी भागात कुंभी नावाचे झाड आहे. झाडांची फळ [पुढे वाचा…]

अहमदनगर

उद्यापर्यंत नक्कीच येणार मॉन्सून..!

मुंबई : वायू नावाच्या चक्रीवादळाने मुंबई व कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरातमध्ये अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तर, मॉन्सूनही आता वेगाने पुढे सरकू लागला आहे. हवामान विभागाच्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून १.६० लाख लोकांना हलवले सुरक्षितस्थळी

मुंबई : वायू या चक्रीवादळाने मॉन्सून बाधित करण्यासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. वादळाचा वेग व दिशा लक्षात घेऊन कोकण व मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यासह गुजरातमधील सुमारे १ लाख ६० हजारे लोकांना [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृत्रिम पावसासाठी उजाडणार जुलै महिना..!

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठीचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असतानाच आता राज्यभर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार आता निविदा प्रक्रिया राबविली जात असून जुलै [पुढे वाचा…]

अहमदनगर

आज या भागात होणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज

पुणे : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी आनंदात आहे. तर काही ठिकाणी अजूनही पहिल्या दमदार पावसाची आस कायम आहे. अशावेळी आज राज्यातील काही भागात पावसाची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘वायू’वेगाने येत आहे गुजरातवर संकट..!

मुंबई : बंगालच्या उपसागरात फनी नावाच्या वादळाने उच्छाद घातल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता मुंबईसह गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर वेगाने वादळी संकट येत आहे. हवामान विभागाने वायू असे नाव दिलेल्या या वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर [पुढे वाचा…]

अहमदनगर

खरीप नियोजन | शेतकरी बंधुंनो, येत्या हंगामात असे करा नियोजन

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केल आहे. त्यातच मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने गुगांरा दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यांची नजर सतत आभाळाकडे भिरभिरत आहे. अशा पद्धतीने दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र [पुढे वाचा…]