ट्रेंडिंग

तटकरे यांना जिवे मारण्याची धमकी

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात अशी धमकी आल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. सुनिल तटकरे यांना नुकतीच लोकसभा उमेदवारी जाहिर झाली आहे. हे पत्र थेट त्यांच्या जिल्ह्यातील कार्यालयात आले होते. हे पत्र पुर्ववैमनस्यातुन [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिवसेनेची यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली उमेदवारी

मुंबई : शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणुकीची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सातारा व पालघर या दोन जागा वगळता इतर ठिकाणचे उमेदवार जाहीर केले आहेत. मतदारसंघनिहाय उमेदवारी यादी अशी : नाशिक – हेमंत गोडसे, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मनसेने डिपाॅझीट वाचवून दाखवावं : तावडे

मुंबई : काल राज ठाकरेंनी मोदी-शहा या जोडगोळीवर घणाघाती टीका केली. तसेच फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या सभेत राज ठाकरेंनी भाजप सरकार विरोधात हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. राष्ट्रवादी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विळ्या भोपळ्याचं वैर संपुष्टात; आ. गोटे पवारांच्या भेटीला

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या धुळे महानगरपालिकेत गोटेंनी भाजपविरोधात कार्यवाही केली होती. ते काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत आणि त्यांनी ते वेळोवेळी जाहीरपणे बोलून [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुढीपाडव्याला अधिक बोलणार : राज ठाकरे

मुंबई : नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. ते रोज काय बोलतात हे युट्युबवर जाऊन पाहिल्यास कोणालाही समजेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला पोपट म्हणत असले तरी त्यांची कापडे आम्ही काढली आहेत. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

माणूस बदलल्याने भूमिका बदलली : ठाकरे

मुंबई : उद्योजक रतन टाटा यांच्याशी चर्चेनंतर मी पाच वर्षांपूर्वी गुजरातचा दौरा केला होता. त्यावेळी मला जे काही दाखविले त्यातून माझे मत मोदी यांच्याबाबत सकारात्मक झाले. मात्र, २०१५ मध्ये मला सत्य उमगले. माणूसच बदलला असल्याचे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदी छोट्या विचारांचा पंतप्रधान : ठाकरे

मुंबई : देशाला विकासाची दिशा दाखविणारे नेतृत्व गरजेचे असताना जनतेच्या मुलभूत प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी ‘चौकीदार’ कँपेन चालविले जात आहे. मोदी हे मोठ्या नाही तर, छोट्या विचारांचे पंतप्रधान असल्याची जहरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तृतीयपंथी मतदारसंख्येत दुप्पटीने वाढ

मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रथम तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी फ़क़्त ९१८ मतदारांनी या तिसऱ्या प्रवर्गात नोंदणी केली होती. मात्र, यंदा या मतदारांची नोंदणी वाढली आहे. २०१९ या लोकसभा निवडणुकीसाठी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दुर्दैवी बातमी | शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल

मुंबई : देशात सर्वाधिक आयकर भरणारे राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्यात मुंबईच्या बाहेरील ग्रामीण भागाचे वास्तव भयाण आहे. विदर्भ, मराठवाडा व खानदेश भागातील शेतकरी आत्महत्या करीत असून या दुर्दैवी फेऱ्यामध्ये अडकलेल्या राज्यातही महाराष्ट्र अव्वल [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपचे आयटी सेल झोपेत; नारळाला म्हणतायेत हळद

मुंबई : देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या लोकप्रिय फेसबुक पेजवर सलाम शेतकऱ्यांच्या जिद्दीला असा ट्रेंड भाजपच्या आयटी सेलने सुरू केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस कसे शेतकरी हितासाठी काम करतात, हे सांगण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. मात्र, [पुढे वाचा…]