अहमदनगर

चौकीदार नाही, जनताच चोर : शेतकरी संघटना

नागपूर : सध्या देशभरात कोणीही उठसूट चौकीदार होतोय. भाजपवाले चौकीदार होत असताना काँग्रेसवाले त्यांना चोर म्हणत आहेत. हे दोन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या समस्यांवर मात्र, ठरवून गप्प आहेत. खरे म्हणजे या देशातील जनताच चोर आहे, म्हणून असले [पुढे वाचा…]

अहमदनगर

सातजणांनी भरले उमेदवारी अर्ज

मुंबई / नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील १० मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी ३ मतदारसंघातील जागांसाठी ४ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुहास अनिल फुंदे (अपक्ष) [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

नागपुरात रंगणार गुरु-शिष्यची लढाई..!

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राच्या लक्ष्यवेधी लढतींमध्ये पहिल्या पाचात नागपूर शहर मतदारसंघाचा यंदा समावेश असेल. पंतप्रधान पदाचे दावेदार आणि सध्यच्या भाजप सरकारमधील कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी हे येथून दुसऱ्यांदा विजयासाठी तयारीला लागले आहेत. त्याचा हाच विजयी रथ [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

वारे विदर्भाचे | भाजपला कॉंग्रेसची टक्कर..!

विदर्भ म्हणजे देशातील सर्वाधिक आत्महत्या होणारा प्रदेश म्हणून नावलौकिक असलेला प्रदेश. हा बदनामीचा डाग मागील चार वर्षातही भाजप पुसू शकली नाही. उलट नागपूर शहरात मोठा विकासनिधी देताना या भागातील शेतकऱ्याला सरकारने सापत्न वागणूक देताना ग्रामीण [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विदर्भातील या ७ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान

नागपूर : महाराष्ट्र राज्यात एकूण चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यापैकी विदर्भात पहिल्या टप्प्यात ७ जागांवर मतदान ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. या मतदारसंघात होईल पहिल्या टप्प्यात मतदान : वर्धा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विदर्भवाद्यांना गडकरींची दमबाजी

नागपूर : वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील पावणेपाच वर्षांत विदर्भाच्या मुद्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नागपुरात त्यांच्याविषयी मोठी नाराजी आहे. अशाच एका गटाने आपला निषेध व्यक्त करण्याचा [पुढे वाचा…]

नागपूर

“चाकोरीबद्ध सरकार माझेही ऐकत नाही…”

नागपूर : येथील महापालिका आणि राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे अनेकदा फंटास्टिक योजना सांगून पहिल्या. मात्र, चाकोरीबद्ध काम करण्याच्या सरकारी धोरणामुळे अनेकदा माझेच सरकार मला मदत करीत नाही, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी [पुढे वाचा…]

नागपूर

हा असेल सेनेला दुसरा धक्का..!

नागपूर / चंद्रपूर : सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडल्यानंतर आता आणखी एक शिवसेना आमदार जय महाराष्ट्र करून कॉंग्रेस पक्षात डेरेदाखल होण्याची चर्चा विदर्भात सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार सुरेश धानोरकर [पुढे वाचा…]