अहमदनगर

फडणवीस रेवड्यावरचे पहिलवान; पवारांचा टोला

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना यंदा पुढे कोणीही पहिलवान नसल्याचे म्हटले होते. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुदान्वीस यांना रेवड्यावरचे कुस्तीपटू म्हटले आहे. आता यावर भाजप काय प्रत्युत्तर [पुढे वाचा…]

अहमदनगर

बँक घोटाळ्यात रोहित पवारही; सोमय्या यांचा दावा..!

नाशिक : राज्य सहकारी बँक या शिखर बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेमध्ये संचालक असलेल्या रोहित पवार यांचेही नाव आहे. नाबार्ड, कॅग व रिझर्व्ह [पुढे वाचा…]

अहमदनगर

लोकशाही व्यवस्था मजबुतीसाठी मतदानाचा हक्क बजवावा : माने

नाशिक : लोकशाहीने आपल्याला आपला नेता निवडण्याचा अधिकार दिला असून लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले. देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर [पुढे वाचा…]

औरंगाबाद

राष्ट्रवादीची यादी जाहीर; पहा नाशिक व बीडचे उमेदवार कोण..?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बहुप्रतीक्षित पहिली उमेदवार यादी जाहीर झालेली आहे. एकूण ७७ जणांच्या यादीत दिग्गज उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. नाशिकध्ये ५, तर बीडमध्ये ५ उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने येथे प्रचाराला खऱ्या अर्थाने [पुढे वाचा…]

नाशिक

नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो : मुख्यमंत्री

नाशिक : महाराष्ट्रातील पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे तर मुंबई आणि नागपुरमधे मेट्रो धावत आहे. अशातच महाराष्ट्रातील आणखी एक मोठे आणि विकसीत शहर नाशिकमधेही लवकरच “हायब्रीड मेट्रो” आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृषी टर्मिनल मार्केटची कार्यवाही करू : शिंदे

मुंबई : नाशिक कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत मान्यता दिली असून, ७३.८० एकर जागेस मंजूरी मिळाली आहे. उर्वरित जागेसाठी प्रयत्न सुरू असून पुढील आठ दिवसात यासंदर्भात प्रस्ताव पाठवून कामास गती देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री [पुढे वाचा…]

नागपूर

नाशिकच्या मार्केटप्रश्नी भुजबळ-खोत यांच्यात खडाजंगी; मुनगंटीवारांची मध्यस्थी

मुंबई :नाशिकच्या टर्मिनल मार्केटबाबतच्या प्रश्नावर विधानसभा व विधानपरिषद यामध्ये वेगवेगळी उत्तर देऊन सरकार दिशाभूल करीत असल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षात आणून दिला. त्यावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. मात्र, प्रसंगावधान [पुढे वाचा…]

नाशिक

दिंडोरीत पवार-महाले यांच्यात विजयाची रस्सीखेच

नाशिक : द्राक्ष पट्ट्यातील दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी भाजप व राष्ट्रवादी यांच्यात उमेदवारांची पळवापळवी रंगली होती. त्यातूनच येथील विजयाचे गणित नेमके कोणाच्या बाजूने झुकणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येथील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जीवा [पुढे वाचा…]

अहमदनगर

किडरोग व्यवस्थापनासाठी वापरा मल्चिंग

नाशिक : कपाशीवरील बोंडअळी आणि मका पिकावर नव्याने हल्ला चढवीत असलेली लष्करी अळी यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनासह मल्चिंग पेपर वापरण्याची गरज आहे. तसेच मटका पध्दत, फळबाग छाटणी अशाही उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मालेगावचे तालुका [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मतदानानंतर महाराष्ट्रात दुष्काळ इव्हेंटबाजी जोरात..!

मुंबई / नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे प्रचारात मागे पडलेला दुष्काळ व ग्रामीण विकास आता पुन्हा एकदा पटलावर आलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी [पुढे वाचा…]