पुणे

म्हणून खायचा असतो कांदा..!

कांदा म्हटले की राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पिक, असेच चित्र आपल्यासमोर येते. कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी संकटात असतात, तर जास्त भाव मिळाला की मध्यमवर्गीय समाज दुखावेल म्हणून सरकार हस्तक्षेप करून कांद्याचे भाव पाडते. [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतीकथा | कांद्याच्या अन त्यांच्या आयचा घो…

लेखक : श्री. श्रीकांत रामचंद्र करे (पुणे, मो. 9960755087) शिरुभाऊ पहाटेपासनच राजा न सर्जाला घिवून मोदगुलाच्या तुकड्याला फन पाळी करून, ते नीट करत व्हता. अगदी मोदगुला सारखं मऊ लुसलुशीत, पाय ठेवला तर घोट्या बर रावायला [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा प्रश्न समजून घेताना…!

लेखक : आसंता खडांबेकर (मो.९३७३५३७२००) देशात कांद्याचे भाव कोसळले की आपण कोसळल्याची चर्चा करतो आणि वाढले कि वाढल्याची चर्चा करतो.चर्चेच हे गुऱ्हाळ वर्षानुवर्ष सुरु आहे,परंतु चर्चेचे मुद्दे बदलत नाही. कांद्याच्या दराच्या चढ-उतरणीच हे रहाटगाडग किमान [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याच्या भावात पुन्हा घसरण

अहमदनगर : कांदा पिकाचा भाव नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खालीवर होत असून त्यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांचाही जीव खालीवर होत आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात 50 रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

पारनेरमध्ये कांदा ₹ 1100/Q

अहमदनगर : कांद्याला मिळणारे भाव हळूहळू वाढू लागले आहेत. कर्नाटक व उत्तर भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने बाजारात किंचित उठाव असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पारनेर बाजार समितीत सध्या सरासरी 22 कांदा गोण्यांची आवक होत आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा बाजारभाव | भावात किरकोळ सुधारणा

नाशिक : कांद्याचे बाजारभाव आता वाढण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्यात वाढल्याने मागील महिन्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल 100 ते 150 रुपये भाववाढ झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याला 300 ते 750 रुपये भाव मिळत आहेत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून महाराष्ट्रीयन कांदा उत्पादक संकटात

स्वामिनाथन आयोग असोत की शेतमालास रास्त भाव देण्याचा मुद्दा. त्यावर ठोस तोडगा काढण्याऐवजी जुजबी आणि लोकप्रिय वाटणाऱ्या घोषणा करून भाजप सरकारने वेळकाढूपणा केला आहे. केंद्र असोत की राज्य, दोन्हींकडे सारखेच चित्र आहे. मात्र, त्याचाच भाग [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान..!

भोपाल : मध्यप्रदेश राज्यातील काँग्रेस सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांना कांद्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन प्रतिक्विंटल ८०० रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हा मास्टर स्ट्रोक खेळून त्यांनी तेथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हात दिला आहे. महाराष्ट्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा अनुदानास मुदतवाढ

मुंबई : भाव कोसळल्याने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी पात्रता निकष म्हणून २८ फेब्रुवारी २०१९ ही तारीख वाढविण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

येवला, पंढरपुरात कांदा ५० पैसे किलो..!

पुणे :कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे अगदीच मावळली आहेत. त्याउलट लाल कांद्याला सध्या बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. सध्या येवला (जि. नाशिक) आणि पंढरपूर (जि. सोलापूर) येथील बाजार समितीत कांद्याला ५० पैसे किलोचा भाव मिळत आहे. [पुढे वाचा…]