अहमदनगर

नगरमध्येही कांदा शंभरीपार..!

अहमदनगर : गेली महिन्यापासून कांद्याचे भाव वाढत आहेत. दिवसेंदिवस कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे भाव चढ्या दराने वाढताहेत. नगर बाजार समितीच्या काल झालेल्या लिलावात कांद्याला 100 रुपये भाव मिळाला. काल जवळपास पंधरा हजार गोण्या कांदा [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कांदापुराण माध्यमांचे आणि सामन्यांचे..!

कांदा शंभरीपार होऊनही जनतेतुन कुठलाही विरोध होताना दिसत नाहीये. मुख्यत्वे शेतकरी वर्गाला (म्हणजे शेतकरी नेत्यांना) प्रचंड तिरस्कार असलेल्या शहरी ग्राहकांतुनही कुणी कांदा भाववाढीबद्दल काही बोलताना दिसत नाहीये. याचे मुख्य कारण आहे कांदा विषयावर गप्प असलेले [पुढे वाचा…]

अहमदनगर

उन्हाळी कांदा शंभरीपार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव

पुणे : मर्यादित आवक आणि बाजारातील मोठी मागणी लक्षात घेता सध्या उन्हाळी कांद्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारला आयात करण्यासाठी कांदा मिळत नसल्याने बाजारातील कांद्याची तेजी कायम आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजार [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘उन्हाळी’बरोबर लाल कांद्याचीही चांदी; पहा आजचे बाजारभाव

पुणे : पूर परिस्थिती आणि ओल्या दुष्काळाने कांद्याचे पिक सरासरीपेक्षा कमी उत्पादित होणार आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समितीत ग्रेड वन उन्हाळी कांदा ६० ते १०० तर, लाल कांद्याला ४० ते ७५ किलो रुपये असा दमदार [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा शंभरीपार; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : पूरपरिस्थिती आणि अवकाळी पाऊस यांच्यामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम आता खऱ्या अर्थाने कांदा बाजारावर दिसत आहे. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील बाजार समितीत त्याचेच पडसाद उमटून कांद्याच्या लिलावाचे दर थेट शंभरीपार गेले आहेत. राज्यातील इतर [पुढे वाचा…]

अहमदनगर

उन्हाळी कांद्याचे भाव सरासरी ३५ रुपये किलो; पहा राज्यातील बाजारभाव

पुणे : लाल कांद्याला ओल्या दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तर, उन्हाळी कांदाही अतिपावसामुळे संकटात आहेच. अशावेळी बाजारात याचे पडसाद दिसत आहेत. सध्या उन्हाळी कांद्याचे भाव सरासरी ३५ रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. राज्यातील प्रमुख [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुंबईत कांदा ₹ 4800/Q; पहा आजचे बाजारभाव

मुंबई : कांद्याची आवक स्थिर असतानाच पावसाने कांदा भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी कांदा आता बाजारात आणत आहेत. अशावेळी मुंबई येथील भाजीपाला मार्केटमध्ये सध्या कांद्याला प्रतिक्विंटल 3800 ते 4800 रुपये भाव मिळत आहेत. या मार्केटमध्ये [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कांद्याच्या मुळावरच सरकार का उठते..?

कांदा म्हणजे बागायती किंवा आठमाही पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांसाठी पैसे देणारे नगदी पीक. यासाठी मोठा खर्च करून शेतकरी कांदा उत्पादन घेतात. मात्र, अनेकदा याचे भाव कवडीमोल होतात. तर, काहीवेळा थेट गगनाला भिडतात. मात्र, कवडीमोल झाले [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याबाबतचा निर्णय म्हणजे पोरखेळ : राजू शेट्टी

पुणे : कांदा निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने पुन्हा एकदा घेतलेला निर्णय म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील दरांची तुलना केली तर कांदा निर्यात होणे सध्या सहजशक्य नाही. आयात-निर्यात धोरण स्थिर असावे लागते. भाजपचे सरकार [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून घोडेगावमध्ये कांदा उत्पादक झाले होते आक्रमक

अहमदनगर : सरासरी ५५ ते ६० रुपये किलोचे भाव सुरु असताना अचानक कांद्याचे लिलाव ३०-४० रुपयांनी सुरु झाल्याने घोडेगाव (ता. नेवासा) येथील बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी लिलाव बंद पडून पुणे-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको [पुढे वाचा…]