औरंगाबाद

वादळी पावसाने फळबागांचे प्रचंड नुकसान!

परभणी (आनंद ढोणे) : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काल परवा परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनने जोरदार तडाखा देत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने संत्रा, मौसंबी,लिंबोनी झाडांची फळे पावसाने झोडपून गळून पडली आहेत. जोराच्या वा-यासह पावसात मोठमोठी [पुढे वाचा…]

अहमदनगर

गंगाखेड विधानसभा मतदार संघात होणार चुरशीची लढत..!

परभणी (आनंद ढोणे पाटील) : जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा हा श्रीमंत उमेदवारांचा मतदार संघ म्हणून सर्वदूर परिचीत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पैशांचा चुराडा येथील निवडणुकीत होत असल्याच्या चर्चा नेहमीच असतात. यंदाची विधानसभा निवडणूक त्यास अपवाद ठरणार नसल्याने [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मेघा देशमुख यांना कृषी पुरस्कार जाहीर

परभणी : तालूक्यातील झरी येथल्या आदर्श महिला शेतकरी श्रीमती मेघा विलासराव देशमुख यांना पुषद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा वसंतराव नाईक स्मृती कृषी पुरस्कार २०१९ नुकताच जाहीर झाला आहे. अशी माहीती वसंतराव [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मेघा देशमुख यांना कृषी पुरस्कार जाहीर

परभणी : तालूक्यातील झरी येथल्या आदर्श महिला शेतकरी श्रीमती मेघा विलासराव देशमुख यांना पुषद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा वसंतराव नाईक स्मृती कृषी पुरस्कार २०१९ नुकताच जाहीर झाला आहे. अशी माहीती वसंतराव [पुढे वाचा…]

अहमदनगर

यशोगाथा | गावरान लोणचे विक्रीतून मिळवला नफा..!

परभणी जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी आता कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थीतीनूसार समूहाने एकत्रीत होवून गट शेतीचा आवलंब करु लागले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक पिकपध्दतीला फाटा देत कमी पाण्यात आणि अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारी फळबाग शेती करीत [पुढे वाचा…]

औरंगाबाद

परभणी कृषी विद्यापीठात शनिवारी पिक परिसंवाद

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.१८ मे) सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात खरीप शेतकरी मेळावा, पीक परिसंवाद, कृषी प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन [पुढे वाचा…]

औरंगाबाद

वाईट बातमी | मतदार × पोलीस अशी धुमश्चक्री..!

परभणी: मतदान केंद्रावर एक उमेदवार विरूद्ध दुसरा दुसरा उमेदवार ऐवजी पोलिस कर्मचारी विरूद्ध ग्रामस्थ अशी लढत झाली. यात तेथील पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. ही घटना मानवत तालुक्यातील शेवडी येथे घडली. यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती. [पुढे वाचा…]