ट्रेंडिंग

अखेर जेनयू हिंसाचाराचा धागा मिळाला, ते मेसेज आले समोर..!

दिल्ली: जेनयू म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काल विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. हा हिंसाचार होण्यापूर्वी ‘देशद्रोह्यांना झोडून काढा’, असे मेसेज काही व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. ज्यावेळी हिंसाचार झाला त्यावेळी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

आंदोलकान्नो, पाकच्या विरोधात उतरा की : मोदी

बंगळूरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही विरोधी आंदोलनाची हवा काढण्यात वेळोवेळी यशस्वी ठरले आहेत. योग्य वेळी योग्य भावनिक साद घालण्याची शक्कल त्यांना अवगत आहे. आज त्याचाच प्रत्यय त्यांनी कर्नाटक राज्यातून दिला आहे. देशात नागरिकत्व संशोधन [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राउत यांची भाजपला सेना स्टाईल सूचना..!

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने केलेली अवहेलना जिव्हारी लागलेली शिवसेना थेट विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा मित्रपक्ष बनण्यात झालेली आहे. त्याचवेळी इतर राज्यांमध्येही आता भाजपच्या विरोधात राजकीय पक्ष एकवटत असताना सामान्य जनता अन्डोना करून आपला एल्गार व्याक्त [पुढे वाचा…]

अहमदनगर

नववर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्ट्यांवर विशेष लक्ष..!

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दृष्टीने संपूर्ण डिसेंबर महिना हा अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा असतो. या कालावधीत नाताळ, नवीन वर्ष स्वागत यासारखे सण येतात. ते सर्व समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर अतिशय उत्साहाने साजरे केले जातात. [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये’

मुंबई : नामांकित कंपन्यांचे उच्च प्रतीचे मद्य माफक दरात विक्रीच्या नावाखाली बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्यविक्रीचे अनेक [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘त्या’ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या शिफारसीसाठी समिती..!

नागपूर : राज्यातील अवैध सावकारींना आळा घालण्यासाठी व अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘आंध्र’च्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘दिशा’सारखा कायदा

नागपूर :   महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत [पुढे वाचा…]

महाराष्ट्र

महिला सुरक्षेसाठी राज्याला केंद्राकडून 195 कोटींचा निधी

नवी दिल्ली : महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.  केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणा-या निर्भयाफंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांदा बातमी । फ़क़्त चोरी नाही आता आंतरराष्ट्रीय तस्करीही सुरू..!

दिल्ली : राजकीय क्षेत्राला झटका देणाऱ्या कांद्याने आता गुन्हेगारी क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे. कारण, भाव वाढले की कांद्याची चोरी होणे ही नित्याची बाब होती. मात्र, आता याच मौल्यवान कांद्याची [पुढे वाचा…]

अहमदनगर

न्यायाधारतर्फे हैदराबाद घटनेचा निषेध

अहमदनगर : महिला व बालकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या न्यायाधार संस्थेच्या वतीने हैदराबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीवर झालेल्या बलात्काराचा निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भारतात महिलांना संरक्षण [पुढे वाचा…]