अहमदनगर

Blog | उत्सव नाही, हे कर्तव्य आहे..!

निवडणूक आयोगाने आणि मीडियाने मतदान या संकल्पनेचा अक्षरशः पचका करून टाकलाय… लोकशाहीचा सोहळा, लोकशाहीचा उत्सव, पवित्र कार्य असली पांचट विशेषणे वापरून मतदानाचं गांभीर्यच संपवून टाकलं आहे. कुणी निवडणुकीचे गाणे गातंय, कुणी मस्तपैकी फटाकडे फोडतायेत, दोन [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

सलमान खानचा शेरा शिवबंधनात..!

मुंबई : वादग्रस्त असूनही सुप्रसिद्ध असलेल्या सुपरस्टार सलमान खान याच्या शेरा नावाच्या बॉडीगार्डने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राजकारणात येण्यासाठी शिवबंधन बांधून घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेनेत [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजपचे विकासाचे मॉडेल फेल : मनमोहन सिंग

मुंबई : भाजपने डबल इंजिनाचे जे विकासाचे मॉडेल मांडले व ते यशस्वी होत असल्याचा दावा केला आहे. तो दावा सपशेल खोटा आहे. त्यांच्या विकासाचे मॉडेल फेल झाल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. मुंबईतील [पुढे वाचा…]

अहमदनगर

बँक घोटाळ्यात रोहित पवारही; सोमय्या यांचा दावा..!

नाशिक : राज्य सहकारी बँक या शिखर बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेमध्ये संचालक असलेल्या रोहित पवार यांचेही नाव आहे. नाबार्ड, कॅग व रिझर्व्ह [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

ट्रेंडिंग | हुकुमशहा किमच्या घोडेस्वारीचे फोटो ट्रेंडमध्ये..!

दिल्ली : सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगाचा ट्रेंड कधी बदलेल आणि कोणत्या दिशेने जाईल याचा काहीच नेम नाही. कारण आता एका हुकुमशहाचे घोडेस्वारी करतानाचे फोटो ट्विटरवर जोरात चालले आहेत. बीबीसीने रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने उत्तर [पुढे वाचा…]

औरंगाबाद

पवार साहेबांबद्दल ‘हे’ म्हणाल्या अमृता फडणवीस..!

मुंबई : दिलखुलास आणि मोकळेपणाने आपल्या भावना व विचार व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ‘जवान’ म्हणून कौतुक केले आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

आमचे ते मिस्टर इंडिया : अमृता फडणवीस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोडी यांना नव्या भारताचे राष्ट्रपिता अशी उपाधी देण्याबद्दल ठाम असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे मिस्टर इंडिया असल्याचे मुख्यमंत्री पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

राज ठाकरे म्हणजे फ़क़्त मनोरंजन : अमृता फडणवीस

मुंबई : मिसेस सीएम म्हणून अमृता फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. सिनेमापासून राजकारण व समाजकारण यावर भरभरून बोलणाऱ्या अमृता यांनी आता थेट राज ठाकरे यांना मनोरंजक अशी उपमा दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

तरच आदित्यला उपमुख्यमंत्री करू : फडणवीस

मुंबई : कोणाला कोणते पद द्यायचे किंवा द्यायचेच नाही, या शिवसेना पक्षाच्या अंतर्गत बाबीत भाजप अजिबात लक्ष देत नाही. मात्र, जर उद्धव ठाकरेंनी तर त्यांचे युवा नेते आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे सांगत मुख्यमंत्री [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

संजय राऊत यांचे ‘आरे ला कारे’; पहा काय म्हणाले ते..!

मुंबई : मुंबईत आरे जंगलात असलेली निसर्गसंपदा मेट्रो कारशेडमुळे धोक्यात येण्याची भीती आहे. हेच जंगल तोडण्याचे काम सुरू असल्याने शिवसेनेचे नेते, खासदार व सामना दैनिकाचे संपादक संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर [पुढे वाचा…]