ट्रेंडिंग

निकालाचे आकडे व सर्वेक्षणातुन ठरणार मतदारसंघ

पुणे : राज्यातील लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या विजयी जागांसह आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित याच निकालाची आकडेवारी व राजकिय सर्वेक्षणातुन ठरणार आहे. सध्या कागदावर भाजप-सेनेची ताकद राज्यात मोठी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदी-शाह म्हणजे अहिरावण-महिरावण : रामदास फुटाणे

पुणे : आपल्या शैलीदार कविता आणि शब्दांच्या जोरावर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवण्याची ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांची क्षमता वादातीत आहे. याच फुटाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहिरावण तर, त्यांचे उजवे हात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राजकीय नव्हे तर उन्हाचा ताप..!

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापविण्याकडे राजकीय पक्षाचे धुरीण लक्ष देत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देऊन निरर्थक आणि तुलनेने किरकोळ अशा मुद्यांवर ही निवडणूक तापली आहे. त्याचवेळी देशासह महाराष्ट्र राज्यात उन्हाचा [पुढे वाचा…]

कंपनी वार्ता

बीव्हीजी म्हणजे कृषी विस्ताराचे विद्यापीठ : चंद्रकांत दळवी

पुणे : बीव्हीजी लाईफ सायन्सेस नावाची कंपनी कृषी विस्ताराचे विद्यापीठ असल्याचे मत माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी व वितरकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे [पुढे वाचा…]

निवडणूक

शिवभक्तांची जात काय काढता; धनंजय मुंडे यांचा आढळरावांना प्रश्न

पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत. त्यांची जात काय काढता अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार खासदार आढळराव पाटील यांना सुनावले. [पुढे वाचा…]

निवडणूक

अजित पवारांचे भाजप नेत्यांना फोन

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहेत. याचवेळी मुलगा पार्थ पवार यांच्यासाठीही ते तयारी करत आहेत. ‘मी उपमुख्यमंत्री असताना तुम्हाला मदत केली आता तुम्ही पार्थला मदत करा’ असा फोन ते [पुढे वाचा…]

निवडणूक

अमोल कोल्हेंचे शंभुप्रेम व्यावसायिक : पाटील

पुणे : लोकसभा निवडणुक तोंडासमोर असताना शिवसेनेचे हातातील शिवबंधन सोडीत हाती घड्याळ घेतले आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात उतरले आहेत. यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्यावर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदींनंतर शहांनीही घेतला ‘काळ्या’चा धसका..!

बारामती: अहमदनगर येथे झालेल्या मोदींच्या प्रचारसभेत काळे शर्ट, काळे रूमाल याच्यापलीकडे जाऊन महिलांच्या काळ्या ओढण्या काढून घेतल्या गेल्या. सभेत काळ्या रंगाची पाण्याच्या बाटल्यांची पिशवी सुद्धा काढून घेतली जात होती. असाच काळ्या रंगाचा धसका भाजपाचे राष्ट्रीय [पुढे वाचा…]

निवडणूक

काँग्रेसचा जाहिरनामा चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित

पुणे : कधी खवचट, कधी थेट सडेतोड, तर कधी शालजोडीतून सत्कार करणार्या पुणेरी पाट्या तुम्ही पाहिल्या असतील. आता पुण्यातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार मोहन जोशी यांनी शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क एका चौकीदाराच्या हस्ते काँग्रेसचा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

पुणे : सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरविले आहे. फळबाग व भाजीपाला पिकांची नासाडी करणारा हा पाऊस मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. [पुढे वाचा…]