ट्रेंडिंग

शिरूरमधून डॉ. कोल्हे, तर मावळात पार्थ पवार..!

पुणे : राष्ट्रवादी काँगेसच्या दुसऱ्या उमेदवारी यादीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना मावळमधून तर, सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून माढ्यातून पवारांची माघार

पुणे : शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी गळ घातली आहे. त्यावर एकाच घरातील तिघेजण उमेदवार नको म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा (जि. सोलापूर) येथून उमेदवारी [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुण्यासह नगर व इतर १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान

पुणे : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्यात पुणे, नगरसह इतरही प्रमुख जागांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी पुढील जागांवर मतदान घेण्यात येईल : [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पुण्यासह राज्याचा तिढा १२ मार्चला सुटणार

पुणे : पुण्यासह अहमदनगर आणि राज्यातील अनेक जागांवर कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार याचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना व भाजप यांच्यात मनोमिलन झालेले आहे. मात्र, तरीही बहुसंख्य ठिकाणी उमेदवार कोण असणार याबद्दल संभ्रम आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

दुष्काळी विद्यार्थी सरकारविरुद्ध आक्रमक

अहमदनगर : राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असतानाही राज्य सरकार आणि पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जात नसल्याकडे लक्ष वेधण्यासाठी नगर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे पुणे विद्यापीठ उपकेंद्रासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

जातीच्या मुद्यावरून आढळराव पाटील लक्ष्य

पुणे : शिवसेना पक्षातून नुकतेच राष्ट्रवादीमय झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या जातीवरून शेरेबाजी केलेले खासदार आढळराव पाटील आता सोशल मिडीयावर अनेकांचे लक्ष्य ठरले आहेत. ‘ते (कोल्हे) माळी समाजाचे असल्याने त्यांनी (राष्ट्रवादी) विचार केला [पुढे वाचा…]

निवडणूक

‘वंचित’चा खर्च कोण करते : चव्हाण

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कॉंग्रेस पक्षाच्या धोरणाबद्दल लोकमत वृत्तपत्राने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली आहे. त्यात चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सभांना होणारी गर्दी व त्यावरील लाखोंचा खर्च कोण करतो, असा गंभीर [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिवसेना शेतकऱ्यांची वैरी : लंके

पुणे (नारायणगाव) : यापूर्वी ज्या पक्षात काम केले तो पक्ष शेतकऱ्यांचा वैरी आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि मी दोघांनीही त्यामुळेच हा पक्ष सोडल्याचे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी नेते निलेश लंके यांनी सांगितले. शिवसेना सोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिरूर, नगरसाठी राष्ट्रवादी जोरात..!

पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काहीही करून दोन आकडी खासदार निवडून आणून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. त्यातूनच शिरूर आणि नगर या दोन्ही जागा जिंकण्याची व्यूहरचना या पक्षाने [पुढे वाचा…]

अहमदनगर

डाळिंबाचे भाव नव्वदीपार

पुणे :कोरडवाहू भागातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या डाळिंब पिकाला सध्या पुन्हा एकदा मागणी वाढली आहे. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत या फळाचे भाव १० रुपयांनी वाढले आहेत. सध्या पुणे व मुंबई मार्केटला चांगल्या मालाला (३०० [पुढे वाचा…]