अहमदनगर

कृत्रिम पावसाची होईल कमाल, तरच शेतकरी होईल मालामाल..!

यंदाच्या भीषण दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागासह उकाड्याने हैराण झालेल्या शहरी भागालाही आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहे. दमदार पाऊस होऊन शेतशिवार फुलेल, बहरेल आणि चांगले अन्नधान्य पिकून चार पैसे गाठीला ठेवता येतील, असे स्वप्न ग्रामीण [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मागील पाचही वर्षे चुकलाय हवामान अंदाज..!

हवामान विभागासह देशातील मान्सून पावसाचा अंदाज स्कायमेट आणि काही इतर खासगी संस्था जाहीर करतात. या संस्थांच्या अंदाजावर शेतकरी आणि कृषी कंपन्या यांचे आगामी खरीप व रब्बी हंगामाचे बजेट ठरते. मात्र, या संशोधन संस्थांच्या अंदाजावर शेती [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका

पुणे : जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तरीही त्या महत्वाच्या मुद्याकडे जगाचे विशेष लक्ष नाही. त्याचाच फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला असल्याची महत्वपूर्ण आकडेवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पूर्वमोसमी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

पुणे : सलग पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याला झोडपणाऱ्या अवकाळी पावसाने आणखी काही दिवस मुक्काम करण्याचे ठरविले आहे. फळबाग व भाजीपाला पिकांची नासाडी करणारा हा पाऊस मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अहमदनगर : वाढत्या उन्हासह आता वादळी वारा आणि जोरदार पावसाचा तडाखा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील नगर-करमाळा महामार्गावरील शिराढोण, साकत, वाटेफळ, दहिगाव शिवारात असा पाऊस झाला आहे. या पावसामुळे वाळकी शिवारातील काही [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Bad News | यंदाही दुष्काळ; स्कायमेटचा अंदाज

पुणे : अल निनो आणि ला निनो यांच्या झटक्याचे दुष्परिणाम यंदा मान्सूनवर दिसणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच आता स्कायमेट या जगप्रसिद्ध संस्थेने यंदा देशात सरासरीच्या तुलनेत 93 टक्केच पाऊस होण्याचा [पुढे वाचा…]