अहमदनगर

जयदत्त क्षीरसागर यांचा पवार साहेबांना ‘जय महाराष्ट्र’..!

बीड : राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतृत्वापैकी एक असलेल्या आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसैनिक होण्याचे ठरविले आहे. त्यानुसार क्षीरसागर गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये राजकीय [पुढे वाचा…]

कोल्हापूर

दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी रस्त्यावर..!

सांगली : लोकसभा निवडणूक निकालाचे वेध लागलेल्या महाराष्ट्रात दुष्काळ आणखी फोफावत आहे. त्यातून नागरिकांना दिलासा द्यायला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवार आजोबांचा हात रोहितच्या पाठीवर..!

अहमदनगर : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीतून वेगळा संदेश कार्यकर्ते व राजकीय अभ्यासक घेत आहेत. अशावेळी दुष्काळी दौऱ्यात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

लोकसभा निकाल ठरविणार पवार कुटुंबाची राजकीय दिशा

महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पावरफुल राजकीय कुटुंब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांचे कुटुंब. या कुटुंबातील दोघेजण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपा व शिवसेनेने विशेष प्रयत्न केले आहेत. [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये निवडणुकीत पाणीप्रश्न ऐरणीवर

अहमदनगर : दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती व पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आणून निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यालाच प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने शेतकरी आत्महत्या हा विषय पटलावर घेतला आहे. नगरमधील सकाळाई योजना, तुकाई चारी, कुकडी चारी, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट राजकारणी; विकीपिडीयावर खोडसाळपणा

अहमदनगर : निवडणूक म्हणजे राजकीय डावपेचांचा सुवर्णकाळ. सत्ता हेच सूत्र घेऊन राजकारणात सक्रिय असलेल्यांचा हा उत्सव. अशावेळी खरे-खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप आणि कृती ठरलेली असते. तसाच प्रकार विकिपीडियावर केला जात आहे. त्यात ज्येष्ठ नेते [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवार साहेबांचा मुक्काम म्हणजे…

कालपासून राष्ट्रावडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मुक्काम-पोस्ट अहमदनगर आहे. त्यावरून स्पष्ट दिसते की, नगरच्या लोकसभा जागेवरील विजयासाठी ते किती उत्सुक आहेत. यापूर्वीही पवार साहेबांनी मागील विधानसभा निवडणुकीत एका दिवसासाठी मुक्काम-पोस्ट श्रीगोंदा करीत कसलेले राजकीय [पुढे वाचा…]

अहमदनगर

जगताप-विखे भिडले; ‘सुजयपर्व’वाल्यांना कायदेशीर नोटीस

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचाराला आता कार्यकर्ते व विखे गटाच्या यंत्रणेने गती दिली आहे. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनीही भेटीगाठींसह सोशल मीडियावर प्रचाराची राळ उडवून दिली आहे. दोन्ही गट [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपला झटका; कर्डिले राष्ट्रवादीत..?

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्ष बदलाच्या हालचाली वेगाने घडत आहेत. नगर जिल्ह्यातही सुजय विखे यांनी उमेदवारीसाठी भाजपावासी होण्याचा निर्णय घेतला तर, आता नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील रोहिदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा मनोदय [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजपने टाकला डाव ‘कुल’; राष्ट्रवादी निघाली वेगात फुल..!

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आमदार पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी, महादेव जानकरांचा पत्ता कट यंदा अनपेक्षितपणे कांचन कुल यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरवून भाजपने राष्ट्रवादीला कुल (शांत) राहून काटशह दिला आहे. हे खरे [पुढे वाचा…]