अहमदनगर

मागील आठवड्यात ‘त्या’ गुंतवणूकदारांनी कमावले ₹ 74,240 कोटी..!

मागील आठवड्यातील एकूण बाजाराच्या ट्रेंडमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये शेअर बाजारातील प्रमुख दहापैकी सहा कंपन्यांनी तेजी नोंदवली. त्यामुळे त्या कंपन्यांचे शेअर असलेल्यांनी एकाच आठवड्यात ₹ 74,240 कोटी रुपये कमावले आहेत. इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राने ही महत्वाची बातमी [पुढे वाचा…]

अहमदनगर

वर्षभरात २५ टक्के वाढ; अंबानींनी श्रीमंतीत टाकले वॉरन बफे यांनाही मागे, पहा श्रीमंतांची यादी

जगभरातील श्रीमंतांची नवी यादी ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यात पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी वर्षभरातील २५ टक्के संपत्ती वाढीसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सध्या जगभरात अॅपलचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुकेश अंबानींची आणखी एक बिग अचिव्हमेंट; पहा काय केलाय त्यांनी कारनामा

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आता चौथ्या नंबरवर मुकेश अंबानी नावाच्या भारतीय उद्योजकाने आपली मोहोर उमटवली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स यानुसार अंबानी आता 80.6 अरब डॉलर इतक्या संपत्तीचे धनी बनले आहेत. एकाच वर्षात अंबानींच्या संपत्तीत २२ अरब डॉलर [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

अंबानींची रिलायन्स बनली ‘फ्यूचरब्रांड’; वाचा महत्वाची बातमी

जगभरातील महत्वाच्या ब्रँडची यादी क्रमाने प्रसिद्ध करण्याच्या यादीत भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries) कंपनीने मोठी मजल मारली आहे. ‘फ्यूचरब्रांड सूचकांक 2020’ (FutureBrand Index 2020) या यादीत सुप्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘या’ दिग्गज कंपन्यांनी डुबवले गुंतवणूकदारांना; वाचा खास माहिती

टेलिकॉम सेक्टरमध्ये भारतात सध्या फ़क़्त एकाच कंपनीचा बोलबाला आहे. केंद्र सरकारने 5G चे राईट देण्यासह जगभरातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे रिलायन्सची जिओ फ़क़्त मजेत आहे. त्याचवेळी इतर दिग्गज कंपन्या चाचपडत आहेत. परिणामी देशातील लाखो [पुढे वाचा…]

अहमदनगर

रिलायन्ससह ‘त्या’ कंपन्यांचे वाजले दिवाळे; बँका करणार पुढील कार्यवाही..!

मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले मात्र दरम्यानच्या काळात कंपनी तोट्यात गेल्यावर संबंधित कंपनीला दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया राबवावी लागते. भारतीय सरकारी व खासगी बँकांनी आता अशाच पद्धतीच्या काही बँकांची पुढील कार्यवाही करण्याची तयारी केली आहे. इकॉनॉमिक टाईम्स [पुढे वाचा…]

अहमदनगर

रिलायन्सबद्दल हैराण करणारी बातमी; ‘इतक्या’ कोटीचे शेअर्स ठेवले गहाण

मुंबई : जिओमधील गुंतवणूक असो की मुकेश अंबानी यांची वाढणारी संपत्ती या ना त्या कारणांमुळे रिलायन्स सातत्याने चर्चेत आहेच. करोनाच्या या संकटकाळातही रिलायन्सने केलेली घोडदौड आपण सर्वांनीच पहिली आहे. अशातच रिलायन्स बाबत एक हैराण करणारी [पुढे वाचा…]

अहमदनगर

रिलायन्समध्ये घट; तर TCS, इन्फोसिससह चार कंपन्यांमध्ये झाली ‘इतकी’ वाढ..!

मागील आठवड्यात एकूण मार्केट कॅपिटलमध्ये बाजारातील प्रमुख १० कंपन्यांपैकी सहा कंपन्यांनी घट नोंदवली आहे. तर, चार कंपन्यांनी त्याचवेळी वाढ झाल्याची नोंद केली आहे. रिलायन्स कंपनीच्या मार्केट कॅपिटलमध्ये सर्वाधिक घट झालेली आहे. त्याचवेळी बाजारातील दुसरी प्रमुख [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘त्या’ ६ बड्या कंपन्यांना झटका; आठवड्यात १.३८ लाख कोटींची घट..!

बाजारातील एकूण अर्थचक्र फिरते असते. त्यामध्ये काहीजण वाढतात, तर काहीजण घटतात. आताही भारतीय शेअर बाजारातील एकूण घडामोडी पाहता सध्या मागील आठवड्यात प्रमुख सहा कंपन्यांना एकूण १.३८ लाख कोटी रुपयांचा झटका बसलेला आहे. सध्या भारतीय बाजारातील [पुढे वाचा…]

अहमदनगर

अंबानींच्या जवळच्या माणसाने रिलायन्सचे ९३ % शेअर ठेवले गहाण..!

सध्या फ़क़्त भारतीय बाजारात नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा बोलबाला आहे. सध्या हा शेअर आपल्या उच्चांकावर आहे. जिओ या प्लॅटफॉर्मवर जगभरातून आलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा हा परिणाम आहे. अशावेळी कंपनीचे चेअरमन मुकेश [पुढे वाचा…]