अहमदनगर

फडणवीस हे छोटा महाठग : सिद्धरामय्या

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघेजण देशातील महाठग असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छोटा महाठग असल्याची टीका कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. सांगली येथील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार [पुढे वाचा…]

कोल्हापूर

मोदींच्या मागे फिरत शाह मंत्री झाले : पवार

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे-मागे फिरत अमित शाह मंत्री झाले. तेच आता महाराष्ट्रात व देशात आम्ही (राष्ट्रवादी) काय केले हे विचारतात, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपला लगावला [पुढे वाचा…]

अहमदनगर

कडकनाथ प्रकरणी तपासला आली गती; सहाशे तक्रारी दाखल

सांगली : महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगडपर्यंत पाळेमुळे पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात आतापर्यंत सुमारे सहाशे तक्रार अर्ज आले आहेत. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला दिले असून त्याचा सखोल तपास केला जाईल, अशी ग्वाही पोलिस [पुढे वाचा…]

कोल्हापूर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना कर्जमाफी

मुंबई : जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या घेतलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली असून पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप 2019 या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्तांकडून वसुलीसाठी फायनान्स कंपन्या सरसावल्या; ‘फौजदारी’चे आदेश

सांगली : शहर आणि जवळपास 104 गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेकांनी आपल्या उपजिवीकेची साधने, संसार गमावले आहेत. अशा स्थितीत पूरग्रस्तांना आधार देवून शासन त्यांचे जीवनमान सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, अनेक मायक्रोफायनान्स कंपन्या ग्रामीण भागात [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्त गावांचे नवीन जागेवर पुनर्वसन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. श्री.पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावाची पाहणी करुन लोकांना दिलासा दिला. निलेवाडी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

2800 कोटींची केंद्र शासनाकडे मागणी

सांगली : कोल्हापूर विभागामध्ये 2 लाख 9 हजार 392 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 2800 कोटींची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, असे सांगून कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, महापुराने शेतकऱ्यांची अवस्था विदारक केली [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्तांना अशी मिळणार पशूधनाची नुकसान भरपाई

पुणे :  पुरग्रस्त भागातील वीमा उतरविलेल्या आणि पूरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि. न्यू इंडीया एश्योरन्स, युनायटेड इंडीया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या  नुकसान भरपाई [पुढे वाचा…]

कोल्हापूर

केंद्राकडे ६ हजार आठशे १३ कोटींचा प्रस्ताव

मुंबई : राज्यात ओढवलेल्या पूराच्या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत व पुनर्वसनाच्या उपाययोजनांसाठी  सुमारे ६ हजार आठशे १३ कोटी रुपयांची मागणी करण्यात येत आहे. यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या विभागासाठी ४ हजार ७०० कोटी आणि [पुढे वाचा…]

कोल्हापूर

प्रतिकुटुंब पाच हजार अर्थसहाय्य : मुख्यमंत्री

मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन [पुढे वाचा…]