कोल्हापूर

पूरग्रस्तांना अशी मिळणार पशूधनाची नुकसान भरपाई

पुणे :  पुरग्रस्त भागातील वीमा उतरविलेल्या आणि पूरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि. न्यू इंडीया एश्योरन्स, युनायटेड इंडीया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या  नुकसान भरपाई [पुढे वाचा…]

कोल्हापूर

केंद्राकडे ६ हजार आठशे १३ कोटींचा प्रस्ताव

मुंबई : राज्यात ओढवलेल्या पूराच्या आपत्तीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत व पुनर्वसनाच्या उपाययोजनांसाठी  सुमारे ६ हजार आठशे १३ कोटी रुपयांची मागणी करण्यात येत आहे. यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या विभागासाठी ४ हजार ७०० कोटी आणि [पुढे वाचा…]

कोल्हापूर

प्रतिकुटुंब पाच हजार अर्थसहाय्य : मुख्यमंत्री

मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करा : लोणीकर

मुंबई : मुसळधार पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाय योजना करून पिण्याच्या पाण्याचा [पुढे वाचा…]

अहमदनगर

पूरग्रस्तांना फडणवीस सरकारचा प्रचारकी आहेर..!

पुणे : भाजप म्हणजे ‘इलेक्शन मोड’वरील कोडगा राजकीय पक्ष असल्याची टीका दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी संपादकीय लेखात केली आहे. ती सरकारी भक्तांना जाम झोंबली आहे. मात्र, त्याचाच प्रत्यय भाजपने पुन्हा एकदा देत कोडगेपणाचा [पुढे वाचा…]

अहमदनगर

पूरग्रस्तांच्या तांदळावर फडणवीस व हाळवणकरांचे स्टिकर..!

पुणे : कुठे, कधी, कसे, केंव्हा आणि काय पध्दतीने राजकारण करावे याचे नवे नियम नव्या भारतात लागू झाले आहेत. त्याचाच प्रत्यय मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही देत आहेत. पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या [पुढे वाचा…]

कोल्हापूर

Blog | सांगली, कोल्हापूर बुडावं हीच आमची इच्छा..!

सांगली, कोल्हापूर आणि कऱ्हाड (सातारा) ही तीन शहरं जलमय नव्हे पार गायब होण्याची वेळ आली तरी असतानाही राज्य सरकार प्रचारात आत्ममग्न आहेत. त्यावर सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्यावर शैलीदार पध्दतीने टीका केली [पुढे वाचा…]

कोल्हापूर

रोहित पवारांच्या गुडघ्याला बाशिंग : चंद्रकांत पाटील

सातारा : राष्ट्रवादी रोहित पवार यांना उमेदवारी देऊन पवार कुटुंबातील घराणेशाही वाढवीत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपा कार्यकर्ते आणि पुढारी घराणेशाही वर नेहमीच कडाडून टीका करत असतात. लोकसभेच्यावेळीही हा मुद्दा [पुढे वाचा…]

पुणे

पवार साताऱ्यात, तरीही राजे चंद्रकांत पाटलांच्या भेटीला

सातारा : सातारा राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष मोठा आहे. लोकसभेत पवारांनी मध्यस्थी केली आणि साताराची जागा राष्ट्रवादीच्या हाती आली. मात्र, हा संघर्ष अधुन मधून उफाळून येत असतो. जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील [पुढे वाचा…]

कोल्हापूर

ही असेल शिवसेना-भाजपसाठी लाखमोलाची संधी..!

सातारा : सातारा लोकसभा निवडणुक हि खुप अटीतटीची होणार असे दिसत होते पण शेवटी उदयनराजेंची धोरण आणि पक्षाचे पाठबळ याच्या जिवावर उदयनराजे जिंकले पण आता येणार्या विधानसभेचे काय, असेच चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या विरोधानंतरही [पुढे वाचा…]