अहमदनगर

मंत्रिमंडळ नाही तर पक्षाचा विस्तार; दिल्लीचे निर्देश..!

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीला अवघे अडीच महिने बाकी असल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार करण्यापेक्षा पक्षाचा विस्तार करण्याचे निर्देश दिल्लीमधील भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने महाराष्ट्राला दिलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगणार आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून बाळासाहेब थोरतांना मिळाली ही संधी

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील विखे-थोरात यांच्या गटातील विळ्या-भोपल्याचे सख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी काँग्रेसला घाटात सोडून देत भाजपवासी झालेल्या विखे यांना रोखण्यासाठी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने थोरात यांना राज्यातील विधिमंडळ नेतेपदी संधी दिली आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

तब्बल चार दशकांची प्रतीक्षा संपली

अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम ४७ वर्षांपूर्वी चालू झाले. काही अडथळ्यांमुळे काम थांबले ते थांबलेच दर निवडणुकीला निळवंडेचा प्रश्न समोर यायचा. लोकप्रतिनिधी निळवंडे धरणाचे काम सुरू असं आश्वासन गेली सहा सात निवडणुकांमधे देत [पुढे वाचा…]

अहमदनगर

निळवंडेच्या निमित्ताने विखे-पिचड एकी..!

अहमदनगर : प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन निळवंडे धरण प्रकल्प आराखड्यानुसार बनविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळास दिले आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री मधुकर [पुढे वाचा…]

अहमदनगर

साईबाबा कोणत्या पक्षाला पावणार..?

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या जागेच्या तुलनेत शिर्डीच्या खासदारकीची जागा कमी चर्चेत आहे. येथील राखीव जागेवर कोणाला खासदार होण्याची संधी मिळणार याकडे मात्र, राज्याचे लक्ष आहे. येथे यंदा चौरंगी लढत होत आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे [पुढे वाचा…]

अहमदनगर

संपूर्ण श्रीरामपूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करा

भाजपचे नेते नितीन उदमले यांचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन अहमदनगर : दुष्काळाची तीव्रता वाढली असून श्रीरामपूर तालुक्यातील जनतेला यामुळे पाणी व जनावरांच्या चारा टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने बेलापूर महसूल मंडळात दुष्काळ [पुढे वाचा…]

अहमदनगर

शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी

अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डीच्या आरक्षित जागेवर शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. खासदार लोखंडे मागील पाच वर्षात मतदारसंघात विशेष फिरले असल्याचा आरोप करीत इच्छुकांनी भाजपतर्फे उमेदवारीसाठी [पुढे वाचा…]

अहमदनगर

वाकचौरे यांची भूमिका भाजपविरोधी : उदमले

अहमदनगर : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे सध्या भाजपमध्ये असूनही शिवसेनेकडे उमेदवारी मिळविण्यासाठी झटत आहेत. तसेच काहीवेळा अपक्ष लढण्याचीही भाषा ते करीत असतानाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना स्पर्धक मानून विरोध करणात पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळेच फ़क़्त [पुढे वाचा…]

अहमदनगर

नितीन उदमले असणार सहमतीचे उमेदवार?

अहमदनगर :भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने शिर्डीतून भाजपकडून इच्छुक असलेल्या सर्वच नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मात्र, सेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरील नाराजीचा फटका युतीला बसू नये यासाठी येथे उमेदवार बदलीची तयारी मुंबईच्या बैठकीत [पुढे वाचा…]