कोल्हापूर

आमदार नाईक यांच्या दणक्यामुळे सर्व्हिस रोडवर कार्पेट..!

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे झालेले निकृष्ट काम, सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था, त्याचप्रमाणे महामार्गावर धुळीच्या साम्राज्यामुळे  वाहनचालक , प्रवाशी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ठेकेदार व [पुढे वाचा…]

कोल्हापूर

राणेंचे खोचक ट्विट; शिवसेना झाली आक्रमक..!

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील भांडण काही मिटण्याची चिन्हे नाहीत. एकमेकांवर टीका कारण्याची संधी हे दोन्ही गट नेहमी साधत असतात. आताही माजी खासदार निलेश राणे यांच्या खोचक ट्विटमुळे हे दोन्ही गट पुन्हा [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पंचनामे तातडीने करण्याच्या केसरकर यांच्या सूचना

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे व अवेळी पावसामुळे झालेल्या शेती व मच्छिमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. नुकसान झालेल्या शेतीचे तसेच मत्स्य व्यवसायाचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सावंतवाडीमध्ये शिवसेनेचा विजय होणारच : नार्वेकर

सिंधुदुर्ग : मच्छीमार बांधवांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विविध योजना आणल्याने आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित झालो आहोत. त्यामुळे शिरोडा केरवाडा या गावातून केसरकरांना 100 टक्के मतदान होईल. तसेच यंदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा पुन्हा [पुढे वाचा…]

कोल्हापूर

वेंगुर्लाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार : केसरकर

सिंधुदुर्ग : सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी वेंगुर्ल्यातील भटवाडी येेथे वेंगुर्ला शिवसेना शाखा वॉर्ड नं. ३ चे शाखाप्रमुख डेलीन डिसोझा यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तेथील स्थानिक नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला स्थानिक नागरिकांचे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

सावंतवाडीत पुन्हा भगवा फडकणार : गावडे

सिंधुदुर्ग : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विविध योजनांच्या माध्यमातून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे जनता यंदासुद्धा मोठ्या मताधिक्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भगवाच्या साथ देत केसरकर यांना निवडून देणार असल्याचा दावा वेंगुर्ला तालुक्याचे शिवसेना [पुढे वाचा…]

कोकण

पूरग्रस्तांना मदत मुख्यमंत्र्यांकडून : तेली

सिंधुदुर्ग : सावंतवाडी व दोडामार्ग या दोन्ही तालुक्यात पूरग्रस्त भागात आलेला सरकारी मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. शिवसेना उमेदवार व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे त्यात कोणतेही श्रेय नसल्याचे सांगून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार [पुढे वाचा…]

कोल्हापूर

राणे या व्यक्तीशी नाही, तर प्रवृत्तीशी लढा : केसरकर

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सामान्य जनतेला त्रास देतात, त्यामुळे मी त्यांच्या विरोधात लढत आहे. मात्र, आता भाजपत आल्यावर कदाचित त्यांच्यात योग्य असा बाल होईल अशी अपेक्षा वाटते. अशा शब्दांत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तरच शिवसेना व राणे यांच्यातील वाद संपतील : केसरकर

सिंधुदुर्ग : नारायण राणे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितली तरच शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद संपेल, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री राणे यांनी स्वाभिमानी पक्ष [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

अखेर राणे झाले भाजपवासी; ‘स्वाभिमान’ केला विलीन..!

मुंबई : भाजपकडून खासदारकी मिळूनही भाजपमध्ये पूर्णपणे समरस न झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपवासी होण्यामध्ये अखेर यश आले आहे. आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करीत राणे पिता-पुत्र आता खर्या अर्थाने भाजपचे सदस्य [पुढे वाचा…]