अहमदनगर

ट्विटरवर कांदा ट्रेंडमध्ये; मजेशीर पोस्टिंग सुरू..!

पुणे : कांदा ही प्रत्येकाच्या जीवनात दररोज खाण्या-चाखण्याची गोष्ट. मात्र, हाच कांदा आता थेट दीडशे रुपये किलो झाल्याने खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पाळले आहे. तर, विक्रेते शेतकरी त्यामुळे खऱ्या अर्थाने अच्चे दिन अनुभवत आहेत. याच परिस्थितीवर [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | त्यासाठी वेळ उरलाच आहे कुठे…?

सध्या स्पेन देशातील माद्रिद येथे जगभरातील पर्यावरण प्रतिनिधी पृथ्वीचे काय होणार आणि भविष्य सुखकर राहण्यासाठी काय करण्याची गरज आहे, यावर मंथन करीत आहेत. त्यातील जागतिक राजकारण कुरघोडीच्या अत्युच्च टप्प्यावर आहे. तर, युरोपने औद्योगिक क्रांती करून [पुढे वाचा…]

अहमदनगर

राज्यावर 6.71 लाख कोटी कर्जभार; कशी देणार सरसकट कर्जमाफी..?

मुंबई : सुरवातीला राज्यावर साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती होती पण नवीन आलेल्या सरकारने सर्व चौकशी करताच साडेचार नव्हे तर तब्बल 6.71 लाख कोटी रुपये कर्ज असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. इतका [पुढे वाचा…]

अहमदनगर

फडणवीस व विखेंनी वंचित ठेवल्याचा आरोप

अहमदनगर : महाराष्ट्रातील घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने राज्याचे नुतन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारपुढे प्रश्‍न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतीच हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचितांची [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | कांदापुराण माध्यमांचे आणि सामन्यांचे..!

कांदा शंभरीपार होऊनही जनतेतुन कुठलाही विरोध होताना दिसत नाहीये. मुख्यत्वे शेतकरी वर्गाला (म्हणजे शेतकरी नेत्यांना) प्रचंड तिरस्कार असलेल्या शहरी ग्राहकांतुनही कुणी कांदा भाववाढीबद्दल काही बोलताना दिसत नाहीये. याचे मुख्य कारण आहे कांदा विषयावर गप्प असलेले [पुढे वाचा…]

अहमदनगर

BLOG | ही राजकीय आणि सामाजिक विकृती..!

हजारो वर्षापासून लढाईत जिंकलेल्या लोकांनी पराभूतांच्या पुरुषांची मुंडकी उडवायची आणि स्त्रियांवर बलात्कार करायचे. किरकोळ अपवाद सोडला तर ज्यांना आपापल्या प्रांतात शूर,आदर्श,मसीहा मानल जात अश्या बहुतांशी राज्यकर्त्यांच्या राजवटी याच इतिहासाच्या आहेत. या पुरुषी मानसिकतेला कुठलाही खंड, [पुढे वाचा…]

औरंगाबाद

BLOG | झाड आणि त्याची फळे यांचा संबंध विसरून चालणार नाही..!

पाशवी बलात्कार व निर्घृण हत्या या प्रामुख्याने सर्वसाधारण पापभिरु जनतेला धक्का पोहचवण्यासाठीच घडवल्या जात असाव्यात. एका प्रदेशात अशी घटना घडली की तिथल्या राजकीय वा व्यावसाईक स्पर्धा त्यामागे असू शकते. लेखक : गिरीधर पाटील, नाशिक आर्थिक [पुढे वाचा…]

अहमदनगर

खुशखबर | पुण्याहून नाशिक, कोल्हापूर व औरंगाबादला जा ‘ईबस’ने..!

पुणे : शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर एसटी महामंडळ आता नवीन ई-बस अर्थात शिवाई लाँच करीत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-नाशिक, पुणे-काेल्हापूर आणि पुणे-औरंगाबाद या मार्गांवर शिवाई बस मार्च २०२० पर्यंत धावणार आहेत. एसटी महामंडळाला [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | दांभिकांची मांदियाळी

बऱ्याच कलासक्त महिला आणि कलासक्त महिलांच्या पंखे असलेल्या पुरुषांना अचानक फेसबुक राजकारणाचा अड्डा झालंय, वातावरण फार गढूळ झालेलं आहे असला साक्षात्कार झालाय. बबडे आणि बबडीच्या बबड्या, याला कोल्ह्याला द्राक्षे आंबट अस म्हणतात. गेली पाच वर्षे [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | खड्डे पर्यटनासाठी या महाराष्ट्रात..!

पर्यटक – वॉव… व्हॉट या बुटिफूल खड्डा इज थिस ना !!! गाईड – येस मॅडम… तुम्ही जो खड्डा पाहताय त्यामध्ये आमच्या मोठ्या साहेबांची गाडी आदळली होती. याच खड्ड्यापासून इथले लोक खड्ड्यात आदळायला सुरुवात झाली होती. [पुढे वाचा…]