अहमदनगर

लोकसभा निकाल ठरविणार नगर-सोलापूरची राजकिय दिशा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचीच चर्चा राज्यभरात होती. हे दोन्ही दिग्गज नेते भाजपवासी होणार असल्याच्या बातम्यांनीच पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोहीतेंनी मागितले घड्याळासाठी मत..!

सोलापूर : माणूस सवयीचा गुलाम असतो. याच सवयीमुळे भाजप – शिवसेना युतीच्या ऊमेदवाराच्या सभेत चक्क घड्याळासाठी मत द्या असे आवाहन केले गेले. नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह यांना राष्ट्रवादीच्या सहवासाची ईतकी सवय झालेली आहे [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘आप की अदालत’मध्ये विखे-मोहितेंवर मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमने

मुंबई : इंडिया टीव्ही वृत्त वाहिनीवर आप की अदालत या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बंडखोर नेते माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर स्तुतीसुमने [पुढे वाचा…]

निवडणूक

‘पवारांनी यामुळे काढला माढ्यातुन पळ’

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून का माघार घेतली यावर अनेक लोकांनी वेगवेगळे मते व्यक्त केली. काहींनी तर गृहकलह हे कारण सांगितले. आता मात्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे माघार घेतली असे आनंदराज [पुढे वाचा…]

कोल्हापूर

वादळी पावसाने सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यात मोठे नुकसान

पुणे : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच काही ठिकाणी [पुढे वाचा…]

निवडणूक

शिंदे-निंबाळकर यांच्यात लढत; मोहिते आउट

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील माढा या चर्चेतील मतदारसंघात अखेर भाजपने मोहिते गटाला डावलून नव्याने भाजपवासी झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत रंगणार आहे. [पुढे वाचा…]

निवडणूक

तर भाजपाकडून लढेल : विजयसिंह मोहीते

पुणे : राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह मोहीते हे पक्षावर नाराज आहेत. याच नाराजीत त्यांनी रणजितसिंह मोहीते यांना भाजपमधे प्रवेश देण्यास होकार दिला. यावेळी विजयसिंह मोहीते हे सुद्धा भाजपमधे प्रवेश करणार असल्याच्या वावड्या ऊठत होत्या. माध्यमांशी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

माढ्यामध्ये मोहिते विरुद्ध शिंदे लढत पक्की

सोलापूर : मोहिते गटाने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द घेतला आहे. त्यालाच काटशह देत बारामतीकरांनी सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपच्या मदतीने अध्यक्ष झालेल्या संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत घेतले आहे. त्यामुळे माढ्यातून यंदा मोहिते [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारीसदार’

मुंबई : बरेच दिवस लोकांना नेमकेपणाने अंदाज येत नव्हता की आंबेडकर कुठून लढतील. अबकी बार सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारीसदार अशी घोषना देत सुजात आंबेडकरांनी मोठी माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांना [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोहितेंची वाट लावण्यासाठी बारामतीकरांची व्यूहरचना..!

सोलापूर : मोहिते पाटील गटाने ऐनवेळी बंडखोरी करून भाजपची वाट धारल्याने त्यांची वाट लावण्यासाठी बारामतीकर सरसावले आहेत. काहीही करून माढा लोकसभेची जागा राखण्यासाठी दमदार उमेदवार आणि व्यूहरचना तयार करण्यासाठी राष्ट्रवादी बैठकांवर बैठका घेत आहे. खासदार [पुढे वाचा…]