अहमदनगर

आबांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना..!

मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केली. ग्रामविकास विभागाकडून नोव्हेंबर २०१६ पासून राबविण्यात [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार सर्व योजनांचा लाभ; पहा याचे डिटेल्स

मुंबई :  येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. “महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही. अर्जावरील [पुढे वाचा…]

अहमदनगर

दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना

मुंबई : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, [पुढे वाचा…]

अहमदनगर

सर्वच शेतकर्‍यांना 2 लाखाची कर्जमाफी देण्याची मागणी

अहमदनगर : महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना 2 लाख रुपये पर्यंन्तची कर्ज माफी दिली असली, तरी या लाभापासून अनेक गरजू शतेकरी वंचित आहेत. अनेक शेतकर्‍यांचे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज [पुढे वाचा…]

अहमदनगर

कर्जमाफीसाठी बँक खात्याला ‘आधार’ द्या..!

अहमदनगर : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीककर्ज आणि पुनर्गठित कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र ठरणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांपैकी ज्यांनी त्यांच्या बॅंक खात्याशी आधार क्रमांक संलग्न केला [पुढे वाचा…]

अहमदनगर

धान उत्पादकांना आणखी 200 रुपये अनुदान

नागपूर : गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती केली जाते. ती वाढविण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी आम्ही भातशेती मिशन राबविणार आहोत. यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल. धान उत्पादक [पुढे वाचा…]

अहमदनगर

दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’

नागपूर : शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते. म्हणूनच गोरगरीब जनता त्यांना दैवत मानत असे. महाविकास आघाडीचे सरकार हे शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या दिशेने राज्यकारभार करण्यास बांधील आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील महिन्यापासून दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन [पुढे वाचा…]

अहमदनगर

दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार [पुढे वाचा…]

अहमदनगर

ग्रंथालयांना योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने असमान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

चर्मोद्योगसाठी विशेष घटक व बीज भांडवल योजना

अहमदनगर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत सन 2019-20 मध्‍ये अहमदनगर जिल्‍हयास विशेष घटक योजनेसाठी 25 व बीज भांडवल योजनेसाठी 15 चे उद्दिष्‍ट दिलेले आहे. चर्मकार समाजातील इच्‍छूक अर्जदारांकडून कर्ज प्रस्‍ताव मागविण्‍यात येत [पुढे वाचा…]